#👑सोन्याच्या दरात जोरदार घसरण सुरूच🥳 : ग्राहकांचे चेहरे खुलले! सोन्याचा भाव खाली, १० ग्रॅम सोन्याची किंमत पाहून बाजारात वाढली गर्दी.........................
सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी, मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. #📢29 ऑक्टोबर अपडेट्स🔴