ShareChat
click to see wallet page

आज दि. 25/08/2025 रोजी सोमठाणा येथील अप्पर दूधना प्रकल्प ओसंडून वाहत आहे, ही या परिसरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण की पिण्याच्या पाण्याचा 2 वर्षासाठीचा प्रश्न मिटला.... 💦🌳🌴🏝️ #✨सोमवार स्पेशल✨ #धरण #पाऊस #🌾शेती माहिती #प्राणी

1.5K जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी