#⛈️राज्याला 'शक्ती' चक्रीवादळाचा बसणार तडाखा 'शक्ती' चक्रिवादळ : अरबी समुद्रातून या राज्याकडे सरकण्याची शक्यता, महाराष्ट्रात कुठे बसणार फटका?.....................
अरबी समुद्रात 'शक्ती' हे अतीतीव्र चक्रीवादळ तयार झालं असून ते गुजरातला धडकण्याची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिलं आहे. या वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. #📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🌧️आजचे हवामान अपडेट्स 👉