27, 28 सप्टेंबर शनिवारी दुपारपासून रविवारी पहाटेपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात व अजिंठ्याच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस झाल्याने अजिंठा लेणी येथील सातकुंड धबधबा खळाळून वाहू लागला. #MarathwadaRain #ajintha #🎥मोसम झाला मस्ताना💖 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #📹पाऊस व्हिडिओ⛈ #📲व्हायरल व्हिडिओ #⚡️लेटेस्ट व्हिडीओ