#😍💝निःशब्द प्रेम💝🥰 🥰
#😘खर प्रेम 😘❤️💞🥰🥰मी माझ्या बायकोची कधीच कोणाशीच बरोबरी करत नाही🥰🙏कारण ती या जगात लाखात नाही तर करोडो मध्ये एक आहे 🥰🙏या जगात देवाने एकच व्यक्ती अशी बनवली आहे की ती खुप Different वेगळी आहे, खुप अनमोल व्यक्ती बनवली आहे देवाने फक्त माझ्यासाठी🥰🙏🙏देवाचे खुप खुप धन्यवाद🙏🙏💞🥰🥰खरंच माझ्यासाठी माझी Sweetheart बायको देवाचं रूप आहे 🙏🥰माझी लक्ष्मी🙏🙏🙏🥰💞🥰My Life🥰My Happiness🥰💞💞💞
#💝👩❤️👨मी खूप lucky आहे तु माझ्यासोबत आहे🌍🥰 #😘Love U बायको😘❤️💞🥰
#l love my lifeline ❤️❤️