Failed to fetch language order
Failed to fetch language order
😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू
76 Posts • 687K views
amol
35K views 26 days ago
*रावसाहेब कसबे तु challenge कुणाला केले होतेस ज्यांचे शौर्य या सह्याद्रीने पाहिले होते त्या मराठ्यांना.... वेळ लागला पण खुट्टा मोडला आणि पाचर पण बसवली भावानो‌‌ मनोज दादा जरांगे पाटील आजही 💯 टक्के छाती ठोकुन सांगतोय फक्त मराठ्यांचेच* #📢19 सप्टेंबर अपडेट्स🆕 #😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू #🚩मनोज जरांगेंचं उपोषण संपले🙏 #🥳अखेर जरांगे पाटलांचा विजय!💐 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
714 likes
7 comments 314 shares
amol
28K views 25 days ago
#🔴20 सप्टेंबर अपडेट्स🆕 सर्व काही सरकारला आता द्यावेच लागेल महाराष्ट्राचा सात बारा आमच्या नांवावर आहे मराठवाड्यातील सर्व मराठा आणि कुणबी एकच आहेत मराठ्यांनो सर्वांनी कुणबी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करा झोपात राहु नका मनोज जरागे पाटील #😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू #🥳अखेर जरांगे पाटलांचा विजय!💐 #🚩मनोज जरांगेंचं उपोषण संपले🙏 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
265 likes
267 shares