Chetan Nage
588 views • 3 months ago
महाराष्ट्राने देशाला अनेक थोर समाज सुधारक दिले, त्यापैकी एक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज होते. प्रेम, बंधुता, समतेची मशाल तेवत ठेवणारे व शिक्षण, सिंचन, उद्योग याद्वारे प्रगतीचा पाया रचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती.
यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा.
#छत्रपती_राजर्षी_शाहू_महाराज #जयंती #अभिवादन #ShahuMaharaj
#💐राजर्षी शाहू महाराज जयंती 🙏 #छत्रपती संभाजी महाराज जयंती #राजर्षी शाहू महाराज जयंती 26 जून #छत्रपती शिवाजी महाराज जयंती #छत्रपती शाहू महाराज जयंती
13 likes
16 shares