महाराष्ट्र
18K Posts • 18M views
Devendra Fadnavis
670 views 1 days ago
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन! दिनांकः 8 ऑक्टोबर 2025 वेळः दु. 3ः00 वाजता ठिकाणः उलवे, नवी मुंबई #महाराष्ट्र #नवी मुंबई
8 likes
16 shares
Devendra Fadnavis
838 views 6 days ago
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी-नागपूर येथे, आपल्या पाच लाख अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला आणि समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवला. म्हणूनच, हा दिवस आपण 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' म्हणून साजरा करतो! धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #धम्मचक्रप्रवर्तनदिन #डॉ. बाबासाहेब आंबेडकर #महाराष्ट्र
10 likes
18 shares