🇦🇳🇦🇳🇩🌻🇸🇦🇬🇦🇷
1K views • 1 months ago
*गोविंदा रे गोपाला... सर्वत्र दहीहंडीची धूम :-* आज गोकुळाष्टमीचा सण. राज्यात अनेक ठिकाणी आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच या सणाला पावसाने हजेरी लावली आहे. अनेक राजकीय पक्षांकडून दहीहंडीचे आयोजन मुंबई शहर आणि उपनगरात करण्यात आलं आहे. ठाण्यातही गोकुळ हंडीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. यंदा कल्याण-डोंबिवलीत खासगी २७५ व सार्वजनिक ५० मिळून एकूण ३२५ दहीहंड्या फोडल्या जाणार आहेत... #गोपाळ काला दहीहंडी उत्सव
13 likes
6 shares