#📢मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय
महाराष्ट्र सरकारकडून या दिवाळीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषणा केली की राज्य सरकार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळी भेट म्हणून ₹2,000 ची रक्कम देईल. या उपक्रमासाठी ₹40.61 कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली 📣
#📢27 सप्टेंबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ