#📜10वी -12वी बोर्ड परीक्षेच्या तारीख जाहीर➡️
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. बारावीची तोंडी परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. तर दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे 🔴
#📢14 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰