Failed to fetch language order
🤩19 जुन अपडेट्स🆕
256 Posts • 2M views
कोंकण धारा
1K views 4 months ago
#🤩20 जुन अपडेट्स🆕 📰 कोंकणधारा – सत्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज! 🎙️ मराठी मातीतील प्रश्न, कोकणातील वास्तव आणि जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवणारा आपलाच न्यूज चॅनेल — कोंकणधारा — आता फेसबुकवरही! ✅ स्थानिक बातम्या ✅ ब्रेकिंग न्यूज ✅ जनतेच्या समस्या ✅ राजकारण, समाजकारण आणि अधिक... 🌐 तुम्ही कुठेही असलात, कोकणातलं प्रत्येक अपडेट इथे मिळेल! 📲 आजच Follow करा 👉 Konkandhara 📢 आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत! 🎥 YouTube वर आम्हाला पाहा : youtube.com/@KonkanDhara 📩 बातमी पाठवा : contact.konkandhara@gmail.com #कोंकणधारा #मराठीबातम्या #KonkanNews #सत्यनिष्पक्ष #LocalNews #मराठीमीडिया #BreakingNews #✍मराठी साहित्य #🏛️राजकारण #🤩19 जुन अपडेट्स🆕
7 likes
10 shares
jitendra Bariya
110K views 4 months ago
#😭मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन🙏 मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले. त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. 'गोदावरीने काय केले' (2008), 'अग्ली' (2013), 'व्हॉट अबाउट सावरकर' (2015), '31 दिवस' (2018) या चित्रपटांत त्यांनी काम केले. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे 💐 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🤩19 जुन अपडेट्स🆕 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
385 likes
1344 shares