झॉंसी की राणी लक्ष्मीबाई जयंती
4 Posts • 431 views
Chetan Nage
18K views 8 days ago
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात 'मेरी झांसी नही दूंगी' असं इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या वीरांगना, असीम शौर्य अंगी बाळगणाऱ्या, रणांगणावर हौतात्म्य पत्करणाऱ्या रणरागिणी, क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #RaniLaxmiBai #राणी लक्ष्मीबाई जयंती #१९, नोव्हेंबर अपडेट्स झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा त्रिवार अभिवादन #झॉंसी की राणी लक्ष्मीबाई जयंती #झाशी राणी लक्ष्मीबाई जयंती💐 #झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती #झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती
167 likes
175 shares