📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴
361 Posts • 1M views
jitendra Bariya
81K views 2 months ago
#😮रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात🔴 प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मराठी मालिका 'आई कुठे के करते' मधून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिच्या कारचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. माहिती समोर आली की, अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच एक आलिशान गाडी विकत घेतली होती. आता माहिती समोर आली आहे की, आलिशान कारचा भीषण अपघात झाला आहे. व गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अभिनेत्री सुरक्षित असल्यची माहित समोर आली आहे 😰 #🎞सिने स्टार्स #📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
244 likes
1030 shares