❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
2K views • 19 days ago
#📢14 नोव्हेंबर घडामोडी🔴
*नवले पुलाजवळ झालेला भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारा आहे. या अपघातात निर्दोष नागरिकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू हृदयद्रावक आहे.या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. 🙏*
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #भावपूर्ण श्रद्धांजली #rip #दुःखद
17 likes
22 shares