📢 महत्वाची माहिती!
अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २८ सप्टेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ⛈️
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.
अतिवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती असल्याने उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य नव्हते.
आयोगाने सुधारित तारीख जाहीर केली आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे.
तसेच पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. आता हा पेपर ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.
.
.
.
.
.
#👨🔧UPSC/MPSC #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #अभिषेक हजारे | Abhishek Hajare #👨✈️करिअर मार्गदर्शन👩⚕️