Failed to fetch language order
Failed to fetch language order
विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची विठ्ठलास भीती कुणाची
52 Posts • 931K views
nileshKadam~
41K views 1 days ago
*_"माऊली " सांगतात, बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्ष्या बोटावर मोजता येतील येवढी रवरी माणसं जपा,💯🙏🏻❤️🚩😍🧡🌺🙏🏻 जय विठू माऊली🙏🏻🌺🧡😍🚩_* #विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची विठ्ठलास भीती कुणाची #विठू माऊली🙏🌹🌺🏵️
1228 likes
1 comment 1341 shares
nileshKadam~
56K views 4 months ago
*_वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरु नका.💯🙏🏻❤️🚩😍🧡🌺🙏🏻जय विठू माऊली🙏🏻🌺🧡😍🚩_* #विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची विठ्ठलास भीती कुणाची #विठू माऊली🙏🌹🌺🏵️
1797 likes
1 comment 1041 shares
nileshKadam~
20K views 8 days ago
*_दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की.मूर्तीसारखी सुंदर्ता आयुष्याला लाभते,💯🙏🏻❤️🚩😍🧡🌺🙏🏻जय विठु माउली🙏🏻🌺🧡😍🚩_* #विठू माऊली🙏🌹🌺🏵️ #विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची विठ्ठलास भीती कुणाची
591 likes
469 shares
nileshKadam~
28K views 1 months ago
*_नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते,💯🙏🏻❤️🚩😍🧡🌺🙏🏻जय विठु माऊली🙏🏻🌺🧡😍🚩_* #विठू माऊली🙏🌹🌺🏵️ #विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची विठ्ठलास भीती कुणाची
689 likes
883 shares