भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सेवा करा सेवेकरी व्हा
#🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺