Failed to fetch language order
सरकारी योजना📣🎯
6K Posts • 20M views
✅ लाडकी बहीण योजना eKYC झाली की नाही कसे चेक करावे | महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना लाभार्थींनी KYC केले आहे का नाही हे कसे तपासायचे? जाणून घ्या. #मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #माझी लाडकी बहीण योजना #मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना #📄सरकारी योजना #सरकारी योजना📣🎯
54 likes
63 shares
#👩‍🦰लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट🔴 लाडक्या बहिणींनो पुढील हफ्ता हवा असेल तर E -KYC करणे बंधनकारक. लाडक्या बहिणींपुढे पुन्हा संकट? e-kyc चे आदेश धडकले, कुठे आणि कशी करणार प्रक्रिया, एका क्लिकवर जाणून घ्या. लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आता सरकारने ईकेवायसी अनिवार्य केली आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. कशी करणार ही प्रक्रिया? 🔴अशी करा e-kyc महिलांना सीएससी सेंटरवरून अथवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करता येईल. त्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. या योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल या प्रक्रियेत लाभार्थी महिलेचे नाव, पत्ता, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती भरावी लागेल. ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यासाठी संकेतस्थळावर लवकरच पॉपअप विंडो सुरू होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया सोपी आहे. जसे ही प्रक्रिया सुरू होईल. तशी ईकेवायसी पूर्ण करा. नाहीतर नंतर गर्दी उसळेल आणि साईटवरी ताण येईल पुढील मनस्ताप टाळण्यासाठी आणि योजनेचा हप्ता सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करा. #माझी लाडकी बहीण योजना #मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #👩‍🦰लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट🔴 #सरकारी योजना📣🎯 #📢मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय
2163 likes
12 comments 4344 shares