📢19 सप्टेंबर अपडेट्स🆕
139 Posts • 1M views
amol
14K views 24 days ago
#📢19 सप्टेंबर अपडेट्स🆕 अखंड मराठा समाजा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसूर्य संघर्षयोध्दे मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगावा धाडलाय की :- रविवार दिनांक २१ सप्टेबर २०२५रोजी तालुका / शहर मराठा सेवक व त्यांचे बरोबर गावां गावातील कुणबी नोंदी शोधणारी टिम यांनी अंतरावली येये उपस्थित रहावे!!! धन्यवाद!! जय जिजाऊ। जय शिवराय। जय शंभुराजे। #😭मराठा मोर्चातील आंदोलकाचा मृत्यू #🥳अखेर जरांगे पाटलांचा विजय!💐 #🚩मनोज जरांगेंचं उपोषण संपले🙏 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
155 likes
102 shares