स्वामी समर्थ विचार/सुविचार
407 Posts • 409K views
12 likes
1 comment 13 shares
विकास बोरकर
1K views 14 days ago
तुमच्या कृतीतून, शब्दांमधून आणि विचारांमधून इतरांना आनंद द्या. ज्याप्रमाणे विठ्ठल आपल्या भक्तांचा आधार बनतो, त्याचप्रमाणे तुम्हीदेखील तुमच्या आयुष्यातल्या लोकांचा आधार व्हा! ' श्री स्वामी समर्थ' 🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #स्वामी विचार श्री स्वामी समर्थ 🙏🌺
7 likes
13 shares
विकास बोरकर
831 views 6 hours ago
सत्याच्या मार्गावर चालताना आपल्या चुकांची जाणीव होणं अत्यावश्यक आहे. योग्य वेळी केलेला पश्चात्ताप आयुष्याला नवी दिशा देतो, पण उशीर झाल्यास तोच पश्चात्ताप आपल्याला अडचणीत टाकू शकतो. ‘ श्री स्वामी समर्थ’ 🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #🙏🚩 श्री स्वामी समर्थ विचार
8 likes
14 shares