#😭मराठमोळ्या अभिनेत्याने संपवले स्वतःचे आयुष्य
अतिशय दुःखद !.... अभिनेता आणि लेखक तुषार घाडीगांवकर याचे आकस्मिक निधन.... लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, भाऊबळी, उनाड, झोंबिवली, हे मन बावरे, संगीत बिबट आख्यान अशा अमेक कलाकृतीतून तुषारने त्याच्या अभिनयाची छाप सोडली होती. कणकवलीच्या या अवलियाने नाटकातून अभिनयाची सुरुवात केली होती. मालिका, चित्रपट असा प्रवास सुरु असतानाच त्याच्या अचानक निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीला धक्का बसला आहे 💐
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🎞सिने स्टार्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰