#😭बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!😱
हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे मोठा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या बसवर डोंगरावरून दरड आणि मोठे दगड पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बसमध्ये सुमारे ३५ लोक होते. अठरा जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहे. बल्ली पुलाजवळ हा अपघात झाला जेव्हा डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड कोसळून एका खाजगी बसवर कोसळले आणि बस ढिगाऱ्याखाली गाडली गेली 😱
#⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📲व्हायरल व्हिडिओ #jitubhai225