🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)🌸
57 Posts • 298K views
#🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)🌸 *माफी असावी महाराज..! तुम्ही लिहून ठेवलेला रायगडावरचा शिलालेख आम्ही..समजू शकत नाही आणि अजूनही आम्ही गुलामगिरी मध्येच जगण्यात धन्यता मानतो..!!. तारीख म्हणजे तडजोड,, आणि तिथी म्हणजे आस्था,, आणि आस्था कधी बदलत नसते बदलत नाही आणि बदलणार नाही..!* *🚩जेष्ठ शुद्ध त्रयोदशी* 🚩
24 likes
5 shares