#😍 सैयारा चित्रपट सगळीकडे हाऊसफुल📽️
सैयारा' चित्रपटाची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 21.5 कोटी रुपयांचा नफा कमावला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 26 कोटी रुपयांचा कलेक्शन झाला. त्यानंतर काल तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. काल या चित्रपटाने 35.75 कोटी रुपयांची कमाई केली. आता पहिल्या सोमवारच्या टेस्टमध्येही हा चित्रपट टॉपवर आला आहे 😮
#🎞सिने स्टार्स #🤩23 जुलै अपडेट्स🆕 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ