◆꧁√¡k®@M꧂◆
ShareChat
click to see wallet page
@vj_7791
vj_7791
◆꧁√¡k®@M꧂◆
@vj_7791
नाम और पहचान चाहे छोटी हो,पर अपने दम पर होनी चाहिए
#निबंध #निबंध लेक वाचवा लेख शिकवा #🎭Whatsapp status
निबंध - लेक वाचवा, लेक शिकवा लेक म्हणजे देवाचा अनमोल देणगी! समाजात लेकींना विशेष कुटुंबाचं भाग्यच नव्हे तर समाज  स्थान आहे. त्या केवळ आपल्या व राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहेत त्यामुळे लेक वाचवा, लेक  शिकवा ही संकल्पना आजच्या काळात अत्यंत गहत्त्वाची आहे लेक वाचवा आजही रामाजात काही ठिकाणी नुलींचा जन्म नकोसा वाटतो  स्त्री भ्रूणहत्या, मुलींकडे होणारी दुय्यम वागणूक आणि शिक्षणाच्या " संधींमध्ये होणारा भेदभाव ही गंभीर समस्या आहेः परंतु मुलींच्या अस्तित्वाशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे़. प्रत्येक मुलगी तिच्या कुटुंबाची शान आणि देशाची ओळख बनू शकते त्यामुळे तिचा जन्म सुरक्षित ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे ঠক হিকবা शिक्षण हे लेकींच्या उज्ज्चल भविष्यासाठी महत्त्ाचं आहे शिक्षणामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात स्वाभिमानाने जीवन जगू शकतात आणि कुटुंबालाही आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळवून देऊ शकतात. शिक्षण हे केवळ ज्ञानाचं  साधन नसून. त्यांच्या आत्मनिर्भरतेचं शसत्र आहे. शिक्षित  मुलगी  संपूर्ण कुटुंबाला सुधारण्याची क्षमता ठेवते. एका समाजाची जबाबदारी सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजना राबवल्या आहेत. मात्र त्या यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवं. मुलींना रामान वागणूक शिक्षणाच्या संधी आणि सुरक्षित  वातावरण देणं हे समाजाचं कर्तव्य आहेः निष्कर्ष लेक वाचवा, लेक शिकवा ही केवळ घोषणा नाही, तर समाजाच्या प्रगतीचा पाया आहे़. आपण प्रत्येकाने या मोहिमेत आपलं योगदान सुरक्षित आणि समृद्ध सामाज उभा राहीलक़ दिलं तरच एक प्रगत म्हणूनच 'लेक म्हणजे लक्ष्मी तिचं रक्षण करा आणि तिचं आयुष्य उज्ण्पल करा!  लेक वाचवा, लेक शिकवा लेक म्हणजे देवाचा अनमोल देणगी! समाजात लेकींना विशेष कुटुंबाचं भाग्यच नव्हे तर समाज  स्थान आहे. त्या केवळ आपल्या व राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहेत त्यामुळे लेक वाचवा, लेक  शिकवा ही संकल्पना आजच्या काळात अत्यंत गहत्त्वाची आहे लेक वाचवा आजही रामाजात काही ठिकाणी नुलींचा जन्म नकोसा वाटतो  स्त्री भ्रूणहत्या, मुलींकडे होणारी दुय्यम वागणूक आणि शिक्षणाच्या " संधींमध्ये होणारा भेदभाव ही गंभीर समस्या आहेः परंतु मुलींच्या अस्तित्वाशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे़. प्रत्येक मुलगी तिच्या कुटुंबाची शान आणि देशाची ओळख बनू शकते त्यामुळे तिचा जन्म सुरक्षित ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे ঠক হিকবা शिक्षण हे लेकींच्या उज्ज्चल भविष्यासाठी महत्त्ाचं आहे शिक्षणामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात स्वाभिमानाने जीवन जगू शकतात आणि कुटुंबालाही आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळवून देऊ शकतात. शिक्षण हे केवळ ज्ञानाचं  साधन नसून. त्यांच्या आत्मनिर्भरतेचं शसत्र आहे. शिक्षित  मुलगी  संपूर्ण कुटुंबाला सुधारण्याची क्षमता ठेवते. एका समाजाची जबाबदारी सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजना राबवल्या आहेत. मात्र त्या यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवं. मुलींना रामान वागणूक शिक्षणाच्या संधी आणि सुरक्षित  वातावरण देणं हे समाजाचं कर्तव्य आहेः निष्कर्ष लेक वाचवा, लेक शिकवा ही केवळ घोषणा नाही, तर समाजाच्या प्रगतीचा पाया आहे़. आपण प्रत्येकाने या मोहिमेत आपलं योगदान सुरक्षित आणि समृद्ध सामाज उभा राहीलक़ दिलं तरच एक प्रगत म्हणूनच 'लेक म्हणजे लक्ष्मी तिचं रक्षण करा आणि तिचं आयुष्य उज्ण्पल करा! - ShareChat
#🎭Whatsapp status #👧भारतांच्या पोरींनी तिसऱ्यांदा जिंकला वर्ल्डकप🫡
🎭Whatsapp status - 480 3মিননন! S05 = ANDIA NV04 MaDu ೦ भारताच्या महिला कबड्डी संघाचा विश्वचषकावर कब्जा! Follow Us On MahaSports 480 3মিননন! S05 = ANDIA NV04 MaDu ೦ भारताच्या महिला कबड्डी संघाचा विश्वचषकावर कब्जा! Follow Us On MahaSports - ShareChat
#👧भारतांच्या पोरींनी तिसऱ्यांदा जिंकला वर्ल्डकप🫡 #🎭Whatsapp status
👧भारतांच्या पोरींनी तिसऱ्यांदा जिंकला वर्ल्डकप🫡 - ShareChat
00:21
#👧भारतांच्या पोरींनी तिसऱ्यांदा जिंकला वर्ल्डकप🫡 #🎭Whatsapp status
👧भारतांच्या पोरींनी तिसऱ्यांदा जिंकला वर्ल्डकप🫡 - ShareChat
01:22
#🎭Whatsapp status #🚩त्रेतायुगानंतर फडकला अयोध्या राजघराण्याचा ध्वज🛕
🎭Whatsapp status - ShareChat
01:11
#🎭Whatsapp status #🌸चंपाषष्ठी🌼
🎭Whatsapp status - ShareChat
00:24
#🎭Whatsapp status #🙏26/11 शहिदांना श्रद्धांजली💐
🎭Whatsapp status - ShareChat
01:47