Kailash Kamble
ShareChat
click to see wallet page
@toothpaste
toothpaste
Kailash Kamble
@toothpaste
jya post astil tya sarva post preysila arpit astil
https://www.facebook.com/share/v/1B7L8UQW8o/ #radha
radha - ShareChat
३.८ लाख व्ह्यू · १० ह प्रतिक्रिया | नमस्कार जय महाराष्ट्र..!! महाराष्ट्रामध्ये राहून मराठी द्वेष बाळगून मराठी माणसाला डिवचण्याचे परिणाम काय होतात ते दाखवून देणे गरजेचे आहे.अशीच एक घटना कळवा स्टेशन परिसरात घडली.मनसे पदाधिकारी स्वरा काटे यांचे पती अर्जुन काटे हे रेल्वे मधून उतरताना रेल्वेच्या स्थानिक परिसरात चालताना परप्रांतीय महिलेनी मागून धक्का मारत मारत जातं होती. त्यात तिचा धक्का लागला तिने मागून ढकलले. अर्जुन काटे यांनी त्या बाबत मराठीत त्वरित विनंती केली मॅडम धक्का मारत जाऊ नका नीट जावा परंतु त्या महिलेने मराठीत बोलल्यामुळे अर्जुन काटे यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करून मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले व मारहाण केली. तसेच इतर लोकांना ही शिवीगाळ केली. अर्जुन यांनी त्यावेळी काही उलट उत्तर न देता थेट पोलिस स्टेशन गाठले व पुढील कारवाई केली.परंतु या महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांना अद्दल घडवणे गरजेचे होते.म्हणूनच मनसे पदाधिकारी स्वरा काटे व त्यांचे पती त्या महिलेला मनसे जनसंपर्क कार्यालय येथे घेऊन आले व त्या महिलेला महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाची माफी मागायला लावली.महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला डिवचले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यामध्ये कोणतीही तडजोड करणार नाही मग ते कोणीही असो यांचा माज उतरवणार हे नक्की.या निमित्ताने सर्व अमराठी लोकांना ही समज देत आहे की महाराष्ट्रात राहत आहात तर प्रेमाने राहा.मराठी माणसाच्या नादी लागू नका..जय महराष्ट्र🙏🏻 | Vinayak Bitla MNS
नमस्कार जय महाराष्ट्र..!! महाराष्ट्रामध्ये राहून मराठी द्वेष बाळगून मराठी माणसाला डिवचण्याचे परिणाम काय होतात ते दाखवून देणे गरजेचे आहे.अशीच एक घटना...