#🤩26 जुन अपडेट्स🆕 #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🦅प्राणी/पक्षी
कोल्हापूर येथील अंगद चौगुले याने कासारवाडी गावातील विहिरींमध्ये पडलेल्या मोराची सुटका केली आणि पुढील उपचारांसाठी वन विभागाच्या ताब्यात दिला. 🦚💯👍🏼