#🤩25 एप्रिल अपडेट्स🆕
IPS बिरदेव डोणे !
कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मेंढपाळाचा पोरगा IPS झाला !
दोन खोलीच्या घरात जाग नसल्याने व्हरांड्यात अभ्यास करायचा, जिकडे शेळ्या मेंढ्या घेऊन जाईल तिकडे अभ्यास करायचा.
निकाल आला त्यावेळी बिरदेव शेळ्या चारत होता. आईवडीलांच्या जीवनाचं सोनं केलं भावाने..
हार्दिक अभिनंदन आपल्या पुढील वाटचाल चा हार्दिक शुभेच्छा