Varsha Bankar
ShareChat
click to see wallet page
@smitvarsha
smitvarsha
Varsha Bankar
@smitvarsha
गोड आठवणी आहेत, तिथे हळूवार भावना आहेत...
#SipSipHurray☕😋 #morning #☕💞चाय लवर😍☕ ## nusta chai #शुभसकाळ #गुडमॉर्निंग #सुप्रभात 🌹 #GoodMornig #GM☕️
morning - भी एक सुबह सुबह चाय पीना Art है.. वरना नींद का Talent कौन हराए! @quf qHd भी एक सुबह सुबह चाय पीना Art है.. वरना नींद का Talent कौन हराए! @quf qHd - ShareChat
#👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #☺️प्रेरक विचार #✍मराठी साहित्य #motiv@tiv@tion@lk@tt@
👍लाईफ कोट्स - अस्तिकः देवावर श्रद्धा ठेवतो. नास्तिकः डोक्यावर लॉजिक ठेवतो. दोघंही शेवटी तणावात एकच म्हणतात, "हे देवा! " आणि दोघंही शेवटी Peace of Mind शोधतात! ७वर्षा बनकर अस्तिकः देवावर श्रद्धा ठेवतो. नास्तिकः डोक्यावर लॉजिक ठेवतो. दोघंही शेवटी तणावात एकच म्हणतात, "हे देवा! " आणि दोघंही शेवटी Peace of Mind शोधतात! ७वर्षा बनकर - ShareChat
#Motiv@tioň@l k@tt@ #🙂सत्य वचन #☺️प्रेरक विचार #motiv@tiv@tion@lk@tt@ #✍मराठी साहित्य
Motiv@tioň@l k@tt@ - Varsha Bankar Oct 5 at 2:17 PM त्यांच्यासारखं त्यांच्याशीच वागलं, की त्यांना मिरची लागते! जगात काही लोक असतात जे स्वतः काहीही बोलतात, वागतात, टोमणे मारतात दुसऱ्यांचा अपमान करतात; पण जेव्हा त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोललं जातं, तेव्हा त्यांना अचानक संस्कार, आदर आणि संवेदना आठवतात. हीच तर गंमत आहे स्वतः जे वागतात ते दुसऱ्यांनी केल्यावर अपमान वाटतो. ते बोलले की तो हक्क आणि आपण बोललोत की तो अपमान! कधी कधी वाटतं, या लोकांना आरशात स्वतःला दाखवावं. पण नाही, त्यांनाच त्यांचे जेव्हा प्रतिबिंब आवडत नाही. कारण आपण त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देतो, तेव्हा त्यांना अचानक सौजन्याची आठवण होते. त्यांचं एकच तत्व असतं "माझं बोलणं म्हणजे मत, आणि तुझं बोलणं म्हणजे अपमान " पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आदर त्यालाच मिळतो जो स्वतः देतो. आणि जर कोणी सतत सीमारेषा ओलांडत असेल, तर एकदा तरी त्याच्यासारखं वागणं गरजेचं असतं. ते शिकण्यासाठी नाही, तर त्यांना आरसा दाखवण्यासाठी. जेव्हा त्यांच्यासारखं त्यांच्याशी वागाल, तेव्हा त्यांना "मिरची" लागणारच! कारण मग सत्य आणि आरसा दोन्ही डोळ्यांना सलतो. तुमच्यासारखं वागलो की तुम्हाला त्रास, आणि गप्प राहिलो की तुम्हाला मजा. आता निर्णय घ्या, तुम्हाला काय हवंय! तुम्हीच @वर्षा बनकर #तिखटबोली #StraightTalk #TruthHurts #RealTalkMarathi #নিনখামনীল #AttitudelithClass #MarathiVibes #SavageModeOn Added 1 media to this post Varsha Bankar Oct 5 at 2:17 PM त्यांच्यासारखं त्यांच्याशीच वागलं, की त्यांना मिरची लागते! जगात काही लोक असतात जे स्वतः काहीही बोलतात, वागतात, टोमणे मारतात दुसऱ्यांचा अपमान करतात; पण जेव्हा त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोललं जातं, तेव्हा त्यांना अचानक संस्कार, आदर आणि संवेदना आठवतात. हीच तर गंमत आहे स्वतः जे वागतात ते दुसऱ्यांनी केल्यावर अपमान वाटतो. ते बोलले की तो हक्क आणि आपण बोललोत की तो अपमान! कधी कधी वाटतं, या लोकांना आरशात स्वतःला दाखवावं. पण नाही, त्यांनाच त्यांचे जेव्हा प्रतिबिंब आवडत नाही. कारण आपण त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देतो, तेव्हा त्यांना अचानक सौजन्याची आठवण होते. त्यांचं एकच तत्व असतं "माझं बोलणं म्हणजे मत, आणि तुझं बोलणं म्हणजे अपमान " पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आदर त्यालाच मिळतो जो स्वतः देतो. आणि जर कोणी सतत सीमारेषा ओलांडत असेल, तर एकदा तरी त्याच्यासारखं वागणं गरजेचं असतं. ते शिकण्यासाठी नाही, तर त्यांना आरसा दाखवण्यासाठी. जेव्हा त्यांच्यासारखं त्यांच्याशी वागाल, तेव्हा त्यांना "मिरची" लागणारच! कारण मग सत्य आणि आरसा दोन्ही डोळ्यांना सलतो. तुमच्यासारखं वागलो की तुम्हाला त्रास, आणि गप्प राहिलो की तुम्हाला मजा. आता निर्णय घ्या, तुम्हाला काय हवंय! तुम्हीच @वर्षा बनकर #तिखटबोली #StraightTalk #TruthHurts #RealTalkMarathi #নিনখামনীল #AttitudelithClass #MarathiVibes #SavageModeOn Added 1 media to this post - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂 #🙂सत्य वचन #Motiv@tioň@l k@tt@ #👍लाईफ कोट्स #🙂Positive Thought
😆हसा आणि हसवा😂 - कुछ लोग हिसाब Ts & से story लगाते हैं और एक हम हैं जो अच्छा लगता है वही चिपका देते हैं कुछ लोग हिसाब Ts & से story लगाते हैं और एक हम हैं जो अच्छा लगता है वही चिपका देते हैं - ShareChat
#motiv@tiv@tion@lk@tt@ #Motiv@tioň@l k@tt@ #🙂सत्य वचन #☺️प्रेरक विचार #✍मराठी साहित्य
motiv@tiv@tion@lk@tt@ - ShareChat
#☺️प्रेरक विचार #Motiv@tioň@l k@tt@ #motiv@tiv@tion@lk@tt@ #🙂सत्य वचन
☺️प्रेरक विचार - माँ कचरे वाला आया है, बेटा कचरे वाले तो हम हे। वौता सफाईवाला ह देश बदलों  सोच बदलो  माँ कचरे वाला आया है, बेटा कचरे वाले तो हम हे। वौता सफाईवाला ह देश बदलों  सोच बदलो - ShareChat
#✍मराठी साहित्य #Motiv@tioň@l k@tt@ #⛳भारतीय संस्कृती आणि वारसा #मनातल्या आठवणीं#आठवणीं #motiv@tiv@tion@lk@tt@
✍मराठी साहित्य - Varsha Bankar 35 minutes ago घरातल्या साध्या वस्तू दिसायला क्षुल्लक वाटणाऱ्या, पण आयुष्यभराच्या आठवणींना जपून ठेवणाऱ्या असतात. वय वाढलं की त्यांचं खरं मोल उमगायला लागतं. माझ्यासाठी तशीच एक अमूल्य ठेवा म्हणजे आईने दिलेली विळी. लहानपणी मी नेहमी तिच्या जवळ बसून भाजी चिरताना बघायचे. तिचे हात किती सफाईदार! विळीवर भाजी सहजपणे फिरवताना तिच्या ओठांवर गुणगुणणारी एखादी ओवी, आणि तिच्या चेहऱ्यावरचा मायेचा उजाळा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. तेव्हा वाटायचं, ही जादू फक्त तिलाच अवगत आहे, मी कधीच करू शकणार नाही. पुढे सरकत गेला. स्वयंपाकघरात चमचमीत चाकू, कापायचे बोर्ड आले, पण काळ माझ्या घराच्या एका कोपऱ्यात तिच्याच जागी आहे. आईची विळी मात्र अजूनही तिचं वजन, तिची धार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या हातांचा स्पर्श यामुळे ती माझ्यासाठी साधी वस्तू राहिली नाही, तर तिच्या अस्तित्वाची जिवंत खूण बनली. भाजी चिरताना अजूनही कानावर आवाज येतो तिचा " अगं, नीट बस, हात जपून..." आणि मग नकळत डोळ्यातून पाणी गळून जातं. कारण आज ती माझ्या शेजारी विळीतून  नाही, पण तिचं ममत्व, तिची शिकवण, तिचं अस्तित्व या दररोज माझ्या आयुष्यात उतरून येतं. सणासुदीच्या वेळी ही विळी बाहेर काढली की फक्त भाजीचे तुकडे होत नाहीत आठवणींचे तुकडेही जागे होतात. त्या प्रत्येक तुकड्यात तिचा  दरवळतो, तिच्या सुगंध स्पर्शाची ऊब पसरते. ती एक आज मी विळीवर भाजी चिरते तेव्हा राहात नाही. तो एक वारसा साधी कृती जपण्याचा क्षण असतो. आईच्या स्वयंपाकाची चव, तिचं मायेचं ऊन आणि तिचं विळीतून पुन्हा पुन्हा जिवंत होतं. माझ्या घरातली ही विळी जगणं सगळं काही या म्हणजे केवळ लोखंडाचा तुकडा नाही, एक कायमस्वरूपी असलेली आठवण आहे. @वर्षा बनकर Varsha Bankar 35 minutes ago घरातल्या साध्या वस्तू दिसायला क्षुल्लक वाटणाऱ्या, पण आयुष्यभराच्या आठवणींना जपून ठेवणाऱ्या असतात. वय वाढलं की त्यांचं खरं मोल उमगायला लागतं. माझ्यासाठी तशीच एक अमूल्य ठेवा म्हणजे आईने दिलेली विळी. लहानपणी मी नेहमी तिच्या जवळ बसून भाजी चिरताना बघायचे. तिचे हात किती सफाईदार! विळीवर भाजी सहजपणे फिरवताना तिच्या ओठांवर गुणगुणणारी एखादी ओवी, आणि तिच्या चेहऱ्यावरचा मायेचा उजाळा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. तेव्हा वाटायचं, ही जादू फक्त तिलाच अवगत आहे, मी कधीच करू शकणार नाही. पुढे सरकत गेला. स्वयंपाकघरात चमचमीत चाकू, कापायचे बोर्ड आले, पण काळ माझ्या घराच्या एका कोपऱ्यात तिच्याच जागी आहे. आईची विळी मात्र अजूनही तिचं वजन, तिची धार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या हातांचा स्पर्श यामुळे ती माझ्यासाठी साधी वस्तू राहिली नाही, तर तिच्या अस्तित्वाची जिवंत खूण बनली. भाजी चिरताना अजूनही कानावर आवाज येतो तिचा " अगं, नीट बस, हात जपून..." आणि मग नकळत डोळ्यातून पाणी गळून जातं. कारण आज ती माझ्या शेजारी विळीतून  नाही, पण तिचं ममत्व, तिची शिकवण, तिचं अस्तित्व या दररोज माझ्या आयुष्यात उतरून येतं. सणासुदीच्या वेळी ही विळी बाहेर काढली की फक्त भाजीचे तुकडे होत नाहीत आठवणींचे तुकडेही जागे होतात. त्या प्रत्येक तुकड्यात तिचा  दरवळतो, तिच्या सुगंध स्पर्शाची ऊब पसरते. ती एक आज मी विळीवर भाजी चिरते तेव्हा राहात नाही. तो एक वारसा साधी कृती जपण्याचा क्षण असतो. आईच्या स्वयंपाकाची चव, तिचं मायेचं ऊन आणि तिचं विळीतून पुन्हा पुन्हा जिवंत होतं. माझ्या घरातली ही विळी जगणं सगळं काही या म्हणजे केवळ लोखंडाचा तुकडा नाही, एक कायमस्वरूपी असलेली आठवण आहे. @वर्षा बनकर - ShareChat
#🤪मराठी खोचक टोमणे😜 #😆हसा आणि हसवा😂 #Motiv@tioň@l k@tt@ #☺️प्रेरक विचार #✍मराठी साहित्य
🤪मराठी खोचक टोमणे😜 - Varsha Bankar 3 minutes ago घेतला  की डोळ्यात येणारं पहिलं दृश्य " Good सकाळी उठल्यावर मोबाईल हातात आणि क्षणभर खरंच वाटतं, अरे वा! यांना माझी इतकी आठवण Morning आलीय का? पण लगेच लक्षात येतं, हाच मेसेज माझ्याप्रमाणे अजून ८-१० ग्रुपमध्ये, काकूंकडे आणि २० २५ ओळखीच्या लोकांकडे गेला आहे. म्हणजे ٧-٦ आपण स्पेशल असं काही नाही, फक्त bulk forward रोज तेच गुलाब, तेच कॉफीचे कप तेच चहा पिणारी कपल्स. कधी वाटतं, हे लोक आयुष्यात काहीही झालं तरी शेवटी WhatsApp वर "Good Morning  "Good Night" पाठवल्याशिवाय श्वास घेणार नाहीत. रात्र तर अजून भारी! " झोप येत नाही" म्हणे, अरे येणारच नाही! सगळेच एकापेक्षा  एक भारी Good Night टाकतात. कोणाचा चंद्रावरून फोटो, कोणाचा तारे उडणारा gif. मी मात्र पंख्याखाली घाम गाळत, मच्छरांशी लढत झोपायचा प्रयत्न कुस्ती करतेय आणि त्यांच्या चित्रातले रोमँटिक दृश्य, कसलं मॅच होतंय का? आणि reply नाही दिला तर दुसऱ्या दिवशी डोक्यात टाकतात, "Good Morning with double positive energy पण तुझ्या मेसेजकडे पाहिल्यावर BP positive अरे हो बाबा, positive राहते मी॰ होतो त्याचं काय! थोडक्यात काय, हे Good Morning Good Night लोक म्हणजे आपल्या आयुष्यातले WhatsAppचे मोफत अलार्म आहेत. फरक एवढाच, अलार्म बंद करता येतो. पण हे मात्र बंदच होत नाहीत! वर्षा बनकर #GoodMorningGoodNightGang #WhatsAppAlarm #ForwardPrem #DailyBulkMessage #OverdoseOfGoodness #ForwardWarriors Varsha Bankar 3 minutes ago घेतला  की डोळ्यात येणारं पहिलं दृश्य " Good सकाळी उठल्यावर मोबाईल हातात आणि क्षणभर खरंच वाटतं, अरे वा! यांना माझी इतकी आठवण Morning आलीय का? पण लगेच लक्षात येतं, हाच मेसेज माझ्याप्रमाणे अजून ८-१० ग्रुपमध्ये, काकूंकडे आणि २० २५ ओळखीच्या लोकांकडे गेला आहे. म्हणजे ٧-٦ आपण स्पेशल असं काही नाही, फक्त bulk forward रोज तेच गुलाब, तेच कॉफीचे कप तेच चहा पिणारी कपल्स. कधी वाटतं, हे लोक आयुष्यात काहीही झालं तरी शेवटी WhatsApp वर "Good Morning  "Good Night" पाठवल्याशिवाय श्वास घेणार नाहीत. रात्र तर अजून भारी! " झोप येत नाही" म्हणे, अरे येणारच नाही! सगळेच एकापेक्षा  एक भारी Good Night टाकतात. कोणाचा चंद्रावरून फोटो, कोणाचा तारे उडणारा gif. मी मात्र पंख्याखाली घाम गाळत, मच्छरांशी लढत झोपायचा प्रयत्न कुस्ती करतेय आणि त्यांच्या चित्रातले रोमँटिक दृश्य, कसलं मॅच होतंय का? आणि reply नाही दिला तर दुसऱ्या दिवशी डोक्यात टाकतात, "Good Morning with double positive energy पण तुझ्या मेसेजकडे पाहिल्यावर BP positive अरे हो बाबा, positive राहते मी॰ होतो त्याचं काय! थोडक्यात काय, हे Good Morning Good Night लोक म्हणजे आपल्या आयुष्यातले WhatsAppचे मोफत अलार्म आहेत. फरक एवढाच, अलार्म बंद करता येतो. पण हे मात्र बंदच होत नाहीत! वर्षा बनकर #GoodMorningGoodNightGang #WhatsAppAlarm #ForwardPrem #DailyBulkMessage #OverdoseOfGoodness #ForwardWarriors - ShareChat
#🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #🤪मराठी खोचक टोमणे😜 #🤘जबरदस्त जोक्स😝
🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜 - आयुष्यात फक्त हाच विचार करून जगले पाहिजे की आहोत आपण गुलाबजामून आणि आपला तिरस्कार करणार्याना शुगर आहे..!! आयुष्यात फक्त हाच विचार करून जगले पाहिजे की आहोत आपण गुलाबजामून आणि आपला तिरस्कार करणार्याना शुगर आहे..!! - ShareChat
#✍मराठी साहित्य #✍️ विचार #☺️प्रेरक विचार #Motiv@tioň@l k@tt@ #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
✍मराठी साहित्य - ShareChat