शिव खाळपे
ShareChat
click to see wallet page
@shivkhalpe2904
shivkhalpe2904
शिव खाळपे
@shivkhalpe2904
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट जय गजानन 👌
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🙏प्रेरणादायक / सुविचार #👫नात बहिण भावाचं #😎आपला स्टेट्स
🙏भक्तीमय सकाळ🎬 - gfdaR उत्तम चारित्र्याची निर्मिती तेजस्वी आणि उत्कृष्ट कल्पनांमधून होते. gfdaR उत्तम चारित्र्याची निर्मिती तेजस्वी आणि उत्कृष्ट कल्पनांमधून होते. - ShareChat
#😎आपला स्टेट्स #👫नात बहिण भावाचं #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏भक्तीमय सकाळ🎬
😎आपला स्टेट्स - "ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही, थोडा संयम ठेवा हाल होतील पण हार होणार नाही, कारण संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो... ! ! ! !" "ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही, थोडा संयम ठेवा हाल होतील पण हार होणार नाही, कारण संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो... ! ! ! !" - ShareChat
#👧Girls status #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🙏प्रेरणादायक / सुविचार #👫नात बहिण भावाचं #😎आपला स्टेट्स
👧Girls status - सुविचार वयाने मोठ्या असलेल्या माणसाचं सर्वात मोठं दुःख हे असतं की, येत त्याला लहानांसारखं रडता নাম্ী सुविचार वयाने मोठ्या असलेल्या माणसाचं सर्वात मोठं दुःख हे असतं की, येत त्याला लहानांसारखं रडता নাম্ী - ShareChat
#😎आपला स्टेट्स #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🙏प्रेरणादायक / सुविचार #👫नात बहिण भावाचं #👧Girls status
😎आपला स्टेट्स - IG | Marathi_Mentor| संत तृकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा॰.. बोलावे बरे | बोलावे खरे| कोणाच्याही मनावर् | पाडू नये चरे ।। थोडक्यात समजणे | थोडक्यात् समजावणे | शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल | शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं |l सर्वासुखदाता | जीभेवरी ताबा पाणी, वाणी, नाणी | नासू नये..! IG | Marathi_Mentor| संत तृकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा॰.. बोलावे बरे | बोलावे खरे| कोणाच्याही मनावर् | पाडू नये चरे ।। थोडक्यात समजणे | थोडक्यात् समजावणे | शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल | शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं |l सर्वासुखदाता | जीभेवरी ताबा पाणी, वाणी, नाणी | नासू नये..! - ShareChat
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏प्रेरणादायक / सुविचार #👫नात बहिण भावाचं #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #😎आपला स्टेट्स
🙏भक्तीमय सकाळ🎬 - कुणीतरी নিমাল; मला मिरच्या कोणत्या सीजन मध्ये लावतात.? সী দ্ধল तुम्ही फक्त खरं बोला  लगेच लागतात.. कुणीतरी নিমাল; मला मिरच्या कोणत्या सीजन मध्ये लावतात.? সী দ্ধল तुम्ही फक्त खरं बोला  लगेच लागतात.. - ShareChat
#😎आपला स्टेट्स #👫नात बहिण भावाचं #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏भक्तीमय सकाळ🎬
😎आपला स्टेट्स - खाणारे नेते चाटणारे कार्यकर्ते, पचवायला मदत करणाऱ्या समाजयंत्रणा , आणि वाट्याला आलेल्या खरकटयावर समाधान मानणारी जनता, हेच सध्याचे राजकारण..! खाणारे नेते चाटणारे कार्यकर्ते, पचवायला मदत करणाऱ्या समाजयंत्रणा , आणि वाट्याला आलेल्या खरकटयावर समाधान मानणारी जनता, हेच सध्याचे राजकारण..! - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👫नात बहिण भावाचं #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🙏भक्तीमय सकाळ🎬 #😎आपला स्टेट्स
🙏प्रेरणादायक / सुविचार - सुविचार वयाने मोठ्या असलेल्या माणसाचं सर्वात मोठं दुःख हे असतं की, येत त्याला लहानांसारखं रडता নাম্ী सुविचार वयाने मोठ्या असलेल्या माणसाचं सर्वात मोठं दुःख हे असतं की, येत त्याला लहानांसारखं रडता নাম্ী - ShareChat
#🤗 जुन्या आठवणी #👫नात बहिण भावाचं #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार
🤗 जुन्या आठवणी - सुविचार आपली इतरांशी बरोबरी करणे योग्य नाही, कारण प्रत्येकाचा जीवनप्रवास हा वेगळा असतो. सुविचार आपली इतरांशी बरोबरी करणे योग्य नाही, कारण प्रत्येकाचा जीवनप्रवास हा वेगळा असतो. - ShareChat
#👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स #👫नात बहिण भावाचं #🤗 जुन्या आठवणी
👨‍👩‍👧‍👦माझा परिवार - सुविचार आयुष्य सुंदर करायचं असेल, तर हास्याला पर्याय नाही. सुविचार आयुष्य सुंदर करायचं असेल, तर हास्याला पर्याय नाही. - ShareChat
#👫नात बहिण भावाचं #🤗 जुन्या आठवणी #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार
👫नात बहिण भावाचं - आजपासून स्वतःला एकच वचन द्या डोंगर उंच असतो , रस्ता कठीण असतो , आणि एकटेपणाही सोबत असतो. 00 0 पण एक मोठं लक्ष्य साध्य करण्यासाठी मोठमोठे उड्या मारायची गरज नसते लहान लहान पावलांनी सातत्याने चालणं पुरेसं असतं. प्रत्येक छोटा प्रयत्न उद्याचा मोठा विजय बनवतो. शेवटी डोंगरही सर होतो , जेव्हा थांबायचं नाही तुम्ही हा निर्णय घेतलेला असतो. आजपासून स्वतःला एकच वचन द्या "मी रोज पुढे जाईन... थोडं का होईना , पण पुढे. " पुढे हेच कारण लहान पाऊल स्थिर उभं राहण्यापेक्षा चांगलं आहे॰ आजपासून स्वतःला एकच वचन द्या डोंगर उंच असतो , रस्ता कठीण असतो , आणि एकटेपणाही सोबत असतो. 00 0 पण एक मोठं लक्ष्य साध्य करण्यासाठी मोठमोठे उड्या मारायची गरज नसते लहान लहान पावलांनी सातत्याने चालणं पुरेसं असतं. प्रत्येक छोटा प्रयत्न उद्याचा मोठा विजय बनवतो. शेवटी डोंगरही सर होतो , जेव्हा थांबायचं नाही तुम्ही हा निर्णय घेतलेला असतो. आजपासून स्वतःला एकच वचन द्या "मी रोज पुढे जाईन... थोडं का होईना , पण पुढे. " पुढे हेच कारण लहान पाऊल स्थिर उभं राहण्यापेक्षा चांगलं आहे॰ - ShareChat