रामकृष्ण हरी.. 👏🚩
दुर्गा देवी नवरात्री महोत्सवानिमित्त संतकथा आणि किर्तन सेवा..
दि. 22 सप्टेंबर ते 03 आक्टोंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
संतकथा : दि. 24 ते 30 सप्टेंबर 2025
दुपारी 01 ते 03 वा.
हरिकिर्तन : दि. 25 सप्टेंबर ते 01 आक्टोंबर 2025
रात्री 09 ते 11 वा.
महाप्रसाद : दि. 04 आक्टोंबर 2025 रोजी सकाळी 09 ते दुपारी 02 वाजता..
स्थळ :
श्री महालक्ष्मी देवी नवरात्र महोत्सव,
भवानी मंडप पोस्ट कार्यालयाजवळ, पावडेवाडी (बु.) ता. जि. नांदेड #🌻आध्यात्म 🙏