S̷h̷a̷i̷l̷e̷s̷h̷_̷c̷r̷e̷a̷t̷i̷o̷n̷_̷7̷0̷🎭
ShareChat
click to see wallet page
@shailesh_creation_70
shailesh_creation_70
S̷h̷a̷i̷l̷e̷s̷h̷_̷c̷r̷e̷a̷t̷i̷o̷n̷_̷7̷0̷🎭
@shailesh_creation_70
🙏जोंक ला जोंक म्हणुन ट्रीट करावं🙏
#👌टॉप 100 जोक्स😝 #🤘टाईमपास😝 #Time Pass 😝😁 #😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂
👌टॉप 100 जोक्स😝 - का तुमच्या घरा मध्ये shailesh_ creation_70 तुमची इज्जत आहे का..? का तुमच्या घरा मध्ये shailesh_ creation_70 तुमची इज्जत आहे का..? - ShareChat
#🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #☘️हर हर महादेव🙏🏼 #🕉ओम नमः शिवाय #🙏महादेव स्टेट्स video #🙏महादेव भक्त
🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 - ShareChat
00:24
#🤘टाईमपास😝 #👌टॉप 100 जोक्स😝 #Time Pass 😝😁 #😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂
🤘टाईमपास😝 - एक दांपत्य रोज रात्री जेवणानंतर फिरायला जायचं. नवरा नेहमी बायकोसाठी एक मसाला पान विकत வqI, shailesh_creation_70 पण स्वतःसाठी पान घ्यायचा नाही बायकोने एकदा न राहवून त्याला विचारलं त्यामुळे  "तूम्ही स्वतःसाठी का नाही घेत पान?" नवरा म्हणाला, "अग मला पान तोंडात नसतांनाही गप्प राहता येत. " एक दांपत्य रोज रात्री जेवणानंतर फिरायला जायचं. नवरा नेहमी बायकोसाठी एक मसाला पान विकत வqI, shailesh_creation_70 पण स्वतःसाठी पान घ्यायचा नाही बायकोने एकदा न राहवून त्याला विचारलं त्यामुळे  "तूम्ही स्वतःसाठी का नाही घेत पान?" नवरा म्हणाला, "अग मला पान तोंडात नसतांनाही गप्प राहता येत. " - ShareChat
#⚡व्हायरल जोक्स😂 #🤘टाईमपास😝 #Time Pass 😝😁 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂
⚡व्हायरल जोक्स😂 - "पती हा पत्नीचा मालक नाही. - सुप्रीम कोर्ट" आता नवऱ्याला " आमचं मालक" म्हणायची प्रथा मोडीत निघणार. shailesh creation_70 महिला आपल्या पतीला " मालक" ऐवजी 'आमचं येडं" म्हणणार. "पती हा पत्नीचा मालक नाही. - सुप्रीम कोर्ट" आता नवऱ्याला " आमचं मालक" म्हणायची प्रथा मोडीत निघणार. shailesh creation_70 महिला आपल्या पतीला " मालक" ऐवजी 'आमचं येडं" म्हणणार. - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂 #Time Pass 😝😁 #🤘टाईमपास😝 #👌टॉप 100 जोक्स😝
😆हसा आणि हसवा😂 - कितीही नवीन उखाणे येऊ द्या पण shailesh] creation_70 भाजीत भाजी मेथीची ला वेगळंच मान आहे कितीही नवीन उखाणे येऊ द्या पण shailesh] creation_70 भाजीत भाजी मेथीची ला वेगळंच मान आहे - ShareChat
#👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #Time Pass 😝😁 #⚡व्हायरल जोक्स😂 #🤘टाईमपास😝
👌टॉप 100 जोक्स😝 - साखरेचा भाव ह्यासाठी वाढवला की तुम्हाला डायबिटीस होऊ नये.... creation_ 70 shailesh] पेट्रोल चा भाव ह्यासाठी वाढवला की चालून चालून शरीर मजबूत व्हावे.. तुमचं गॅस चा भाव वाढवला कारण डाएटिंग व्हावं 3#4 घरात बसून जास्त वजन वाढू नये... ! मोदीजी - मी तुमचा एवढा विचार करतोय आणि तुम्ही  मलाच ट्रोल करताय साखरेचा भाव ह्यासाठी वाढवला की तुम्हाला डायबिटीस होऊ नये.... creation_ 70 shailesh] पेट्रोल चा भाव ह्यासाठी वाढवला की चालून चालून शरीर मजबूत व्हावे.. तुमचं गॅस चा भाव वाढवला कारण डाएटिंग व्हावं 3#4 घरात बसून जास्त वजन वाढू नये... ! मोदीजी - मी तुमचा एवढा विचार करतोय आणि तुम्ही  मलाच ट्रोल करताय - ShareChat
#🤘टाईमपास😝 #👌टॉप 100 जोक्स😝 #Time Pass 😝😁 #😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂
🤘टाईमपास😝 - आई वडील कधीच morning म्हणत नाहीत good shailesh_creation_70 ते फक्त पंखा बंद करतात आई वडील कधीच morning म्हणत नाहीत good shailesh_creation_70 ते फक्त पंखा बंद करतात - ShareChat
#⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #Time Pass 😝😁 #🤘टाईमपास😝 #😆हसा आणि हसवा😂
⚡व्हायरल जोक्स😂 - তক্ক্া यशाची मला जेंव्हा गुरुकिल्ली सापडते shailesh_creation_70 च्यायला, तेंव्हाच कोणीतरी कुलूप बदलून जातं.. তক্ক্া यशाची मला जेंव्हा गुरुकिल्ली सापडते shailesh_creation_70 च्यायला, तेंव्हाच कोणीतरी कुलूप बदलून जातं.. - ShareChat
#😆हसा आणि हसवा😂 #⚡व्हायरल जोक्स😂 #Time Pass 😝😁 #👌टॉप 100 जोक्स😝 #🤘टाईमपास😝
😆हसा आणि हसवा😂 - प्रेम आता आंधळं राहिलं नाही ते आता पैसा / गाडी/बंगला सर्व पाहतं shailesh_ creation] 70 आणि जिथं हे सर्व दिसतं तिथं जाऊन ते आंधळं होतं. प्रेम आता आंधळं राहिलं नाही ते आता पैसा / गाडी/बंगला सर्व पाहतं shailesh_ creation] 70 आणि जिथं हे सर्व दिसतं तिथं जाऊन ते आंधळं होतं. - ShareChat
#🤘टाईमपास😝 #😆हसा आणि हसवा😂 #Time Pass 😝😁 #⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝
🤘टाईमपास😝 - नेहमी लेकीला विचारले जाते, जावया बरोबर खुश आहेस का ? shailesh_creation_70 पण जावयाला का विचारले जात नाही की लेकी बरोबर खुश आहेस का ? नेहमी लेकीला विचारले जाते, जावया बरोबर खुश आहेस का ? shailesh_creation_70 पण जावयाला का विचारले जात नाही की लेकी बरोबर खुश आहेस का ? - ShareChat