VIP क्रियेटर्स चॅलेंज - लाईफस्टाईल
ShareChat
click to see wallet page
@sclifestyle_marathi
sclifestyle_marathi
VIP क्रियेटर्स चॅलेंज - लाईफस्टाईल
@sclifestyle_marathi
ओरिजिनल कंटेंट बनवा आणि बना VIP क्रियेटर
नमस्कार मंडळी, सादर आहेत VIP क्रियेटर चॅलेंजचे चौथ्या आठवड्यातील विजेते🎉🎉 "👗जुन्या कपड्यांचे हॅक्स👕" मध्ये आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल आपले खूप खूप आभार. आम्हाला घोषित करण्यास आनंद होत आहे की @Karan @Raj Suryatal @·•●۩۩♦POONAM♦۩۩●•·  यांनी भरपूर उत्कृष्ट पोस्ट करून विजेते झाले आहेत. अशीच आपली साथ आमच्याबरोबर नेहमी असू द्या. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन.💐💐 विजेत्यांना लवकरच त्यांचे गिफ्ट मिळेल🎁 #🏆VIP क्रियेटर चॅलेंज विजेते🙌
🏆VIP क्रियेटर चॅलेंज विजेते🙌 - ShareChat
GIF
नमस्कार मंडळी, सादर आहेत VIP क्रियेटर चॅलेंजचे तिसऱ्या आठवड्यातील विजेते🎉🎉 "#फनी प्राणी व्हिडिओ कॉन्टेस्ट" मध्ये आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल आपले खूप खूप आभार. आम्हाला घोषित करण्यास आनंद होत आहे की @शशिकांत गुरव@⏤͟͟͞͞≛⃝🇦 𝗱𝗱𝘆‣≛⃝⃝💋@krishna gade  यांनी भरपूर उत्कृष्ट पोस्ट करून विजेते झाले आहेत. अशीच आपली साथ आमच्याबरोबर नेहमी असू द्या. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. #🏆VIP क्रियेटर चॅलेंज विजेते🙌
🏆VIP क्रियेटर चॅलेंज विजेते🙌 - ShareChat
GIF
नमस्कार मंडळी, सादर आहेत VIP क्रियेटर चॅलेंजचे तिसऱ्या आठवड्यातील विजेते🎉🎉 "🎒स्मार्ट पॅकिंग हॅक्स चॅलेंज" मध्ये आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल आपले खूप खूप आभार. आम्हाला घोषित करण्यास आनंद होत आहे की  ѕιĻĻєηт кιĻĻєя_R@vi_, ★🎀⃝⃕🅐ɾყαɳʂԋι♚⃟࿐🦋 आणि R RATHOD यांनी भरपूर उत्कृष्ट पोस्ट करून विजेते झाले आहेत. अशीच आपली साथ आमच्याबरोबर नेहमी असू द्या. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन.💐💐 विजेत्यांना लवकरच त्यांचे गिफ्ट मिळेल🎁 #🏆VIP क्रियेटर चॅलेंज विजेते🙌
🏆VIP क्रियेटर चॅलेंज विजेते🙌 - ShareChat
GIF
👉कृपया पोस्ट करण्यापूर्वी संपूर्ण अटी आणि नियमावली पाहून घ्या आणि त्यांचे पालन करा. #👗जुन्या कपड्यांचे हॅक्स👕
👗जुन्या कपड्यांचे हॅक्स👕 - ShareChat VIP CREATOR CHALLENGE June 2021 अटी आणि माहिती : . • दिलेल्या टॅग संबंधित पोस्टिंग करणे अनिवार्य आहे . प्रत्येक कॅटेगरी मध्ये सर्वात जास्त लाईक आणि शेअर झालेल्या ओरिजिनल आणि सुंदर पोस्ट नुसार टॉप 3 क्रियेटर निवडले जातील . • क्रियेटर आठवड्यात केवळ 1 कॅटेगरी मध्ये विजेता म्हणून निवडला जाईल . . संपूर्ण VIP क्रियेटर चॅलेंज स्पर्धेत 1 क्रियेटर फक्त दोनदाच विजेता म्हणून निवडला जाऊ शकतो • जर बॅज असलेला क्रियेटर एकापेक्षा अधिक टॅग्समध्ये विजेता होत असेल तर त्याला त्याच्या बॅजच्या कॅटेगरी संबंधोत असलेल्या टॅगमध्ये विजेता म्हणून गृहीत धरले जाईल . • जर बॅज नसलेला क्रियेटर एकापेक्षा अधिक कॅटेगरीमध्ये विजेता होत असेल तर त्याला जास्त एंगेजमेंट असलेल्या टॅगमध्ये विजेता म्हणून गृहीत धरले जाईल . डुप्लिकेट पोस्ट गृहीत धरली जाणार नाही . • या स्पर्धेतील / प्रत्येक आठवड्याचे विजेते निवडण्याचे पूर्ण अधिकार शेअरचॅटकडे असतील . -धन्यवाद . - ShareChat
📣खुशखबर खुशखबर खुशखबर...!🎉🎉 VIP गिफ्ट कॉन्टेस्टचा चौथा आठवडा🎁🎁 शेअरचॅटवर पुन्हा घेऊन आलो आहोत VIP क्रियेटर चॅलेंज कोन्टेस्ट.👑आपल्याला आपले कपडे फेकून द्यायला आवडत नाही. अशा वेळी या जुन्या कपड्यांचा वापर करून कोणत्या नवनवीन गोष्टी बनवता येतील हे फोटो व्हिडिओ द्वारे पोस्ट करा या स्पर्धेचा कालावधी 21 जून ते 27 जून पर्यंत असणार आहे. अधिकाधिक ओरिजिनल पोस्ट करा आणि जिंका सरप्राईज गिफ्ट्स😍😍.संपुर्ण माहिती व स्पर्धेच्या अटी पोस्टर वर क्लिक करून बघू शकता. मग वाट कसली बघता सुरु करा. #👗जुन्या कपड्यांचे हॅक्स👕
👗जुन्या कपड्यांचे हॅक्स👕 - 0000 ShareChat VIP CREATOR CHALLENGE June 2021 # जुन्या कपड्यांचे हॅक्स दिनांक : 21 जून ते 27 जून आपल्याला आपले कपडे फेकून द्यायला आवडत नाही . अशा वेळी या जुन्या कपड्यांचा वापर करून कोणत्या नवनवीन गोष्टी बनवता येतील हे फोटो व्हिडिओ द्वारे पोस्ट करा अधिकाधिक चांगल्या क्वालीटीचे ओरिजिनल पोस्ट बनवून आपण विजेता बनू शकता . 3 विजेत्यांना मिळणार सरप्राईज गिफ्ट . चला तर मग सुरु करा ओरिजिनल पोस्ट करायला अटी आणि माहिती • दिलेल्या टॅग संबंधित पोस्ट करणे अनिवार्य आहे . डुप्लिकेट पोस्ट गृहीत धरली जाणार नाही . रिपोस्ट आणि दुसऱ्या क्रियेटरच्या पोस्टला परवानगी नाही . • आपल्या प्रत्येक पोस्टवर आपल्या नावाशी जुळणारा लोगो असणे गरजेचे आहे • या स्पर्धेतील प्रत्येक आठवड्याचे विजेते निवडण्याचे पूर्ण अधिकार शेअरचॅटकडे असतील . - ShareChat
#फनी प्राणी व्हिडिओ कॉन्टेस्ट मध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत आतापर्यंत सर्वात जास्त पोस्ट करणारे सदस्य. नोट - हे अंतिम विजेते नाही, सध्या लीड करत असलेले क्रियेटर आहेत. अंतिम विजेते मंगळवारी घोषित करण्यात येतील #🐒फनी प्राणी व्हिडिओ कॉन्टेस्ट😹
🐒फनी प्राणी व्हिडिओ कॉन्टेस्ट😹 - लीडरबोर्ड ShareChat फनी प्राणी व्हिडिओ कॉन्टेस्ट # फनी प्राणी व्हिडिओ कॉन्टेस्ट मध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत आतापर्यंत सर्वात जास्त पोस्ट करणारे सदस्य मराठी फालतू जोक्स @shashikant_gurav KODDEast DHEEne @ prii_143 krishna gade @krishnagade नोट - हे अंतिम विजेते नाही , सध्या लीड करत असलेले क्रियेटर आहेत . अंतिम विजेते मंगळवारी घोषित करण्यात येतील - ShareChat
#स्मार्ट पॅकिंग हॅक्स चॅलेंजमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत आता पर्यंत चे सर्वात जास्त पोस्ट करणारे सदस्य #🎒स्मार्ट पॅकिंग हॅक्स चॅलेंज
🎒स्मार्ट पॅकिंग हॅक्स चॅलेंज - ShareChat
नमस्कार मंडळी, सादर आहेत VIP क्रियेटर चॅलेंजचे दुसऱ्या आठवड्यातील विजेते🎉🎉 "#कमी खर्चिक भटकंती चॅलेंज" मध्ये आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल आपले खूप खूप आभार. आम्हाला घोषित करण्यास आनंद होत आहे की @Ajit_5911@ढोरकुले सागर@मराठी अपडेट्स    यांनी भरपूर उत्कृष्ट पोस्ट करून विजेते झाले आहेत. अशीच आपली साथ आमच्याबरोबर नेहमी असू द्या. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन.💐💐 विजेत्यांना लवकरच त्यांचे गिफ्ट मिळेल🎁 #🙌VIP क्रियेटर चॅलेंज🏆
🙌VIP क्रियेटर चॅलेंज🏆 - ShareChat
GIF