शेअरचॅट नोकरी आणि व्यवसाय
ShareChat
click to see wallet page
@sc_jobs_business_marathi
sc_jobs_business_marathi
शेअरचॅट नोकरी आणि व्यवसाय
@sc_jobs_business_marathi
All business & jobs related information available here
📣खुशखबर खुशखबर खुशखबर...!🎉🎉🎁शेअरचॅटवर घेऊन आलो आहोत शिक्षण, आणि व्यवसाय कॅटेगरी स्पेशल 🤩शेअरचॅट ज्ञानोत्सव 6.0🤩 कोन्टेस्ट🥳 कुठलं पीक कधी पिकवणं योग्य आहे? शेती माहिती संबंधित सर्व प्रकारच्या पोस्ट शेअर करा. या स्पर्धेचा कालावधी 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे. ओरिजिनल व्हिडीओ तसेच फोटो पोस्ट करा आणि जिंका ॲमेझॉन व्हाउचर😍😍 मग वाट कसली बघता सुरु करा. #🌾शेती माहिती
🌾शेती माहिती - शेती माहिती कुठलं पीक कधी पिकवणं योग्य आहे ? शेती माहिती संबंधित सर्व प्रकारच्या पोस्ट शेअर करा आणि जिंका अॅमेझॉन व्हाउचर ! - ShareChat
इंफ्लुएन्सर बनण्यासाठी तयार आहात? तसे असल्यास, आता या टॅगमध्ये चांगल्या दर्जाचे व्हिडिओ आणि इमेज पोस्ट करा आणि अधिक विव्ह्स आणि एंगेजमेंट मिळवा ! सरकारी योजना समजून घ्यायला हव्यात! सर्व सरकारी योजना संबंधित पोस्ट आमच्यासोबत शेअर करा. दिनांक 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर 2023 #📄सरकारी योजना
📄सरकारी योजना - = सरकारी योजना सरकारी योजना समजून घ्यायला हव्यात ! सर्व सरकारी योजना संबंधित पोस्ट आमच्यासोबत शेअर करा 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर 2023 - ShareChat
संपूर्ण नियम आणि अटी पाहण्यासाठी खालील पोस्टर पूर्ण पहा #🌾शेती माहिती
🌾शेती माहिती - नियमः 1. सर्वाधिक कन्टेन्ट व्हिडिओ स्वरूपात असावा . 2. एकूण 8 टॅगमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे . 3. विजेते होण्यासाठी , दररोज सहभागी होणे अनिवार्य आहे . 4. व्हिडिओ कन्टेन्टचा कालावधी 5 ते 30 सेकंदांच्या दरम्यान असावा . 5. डुप्लिकेट पोस्ट ग्राह्य धरल्या जाणार नाहीत . 6. कन्टेन्ट टॅग संबंधित असणे गरजेचे आहे . टीप : कृपया दररोज 100 पेक्षा जास्त पोस्ट अपलोड करू नका आणि कृपया 5 मिनिटात 20 पेक्षा जास्त पोस्ट अपलोड करू नका . अन्यथा तुमच्या पोस्टला एंगेजमेंट / व्हीव्स मिळणार नाहीत . आणि त्या पोस्टचा स्पॅम पोस्ट अंतर्गत विचार केला जाईल . ** विजेत्यांना ऑफिशिअल हँडलवर फिचर केले जाईल - ShareChat
📣खुशखबर खुशखबर खुशखबर...!🎉🎉🎁शेअरचॅटवर घेऊन आलो आहोत शिक्षण, आणि व्यवसाय कॅटेगरी स्पेशल 🏆शिक्षण कार्निव्हल📚 कॅम्पेन🤩शेतीबद्दल सगळं माहितीये ना! चला, शेती माहिती व त्यासंबंधित पोस्ट शेअर करा. या स्पर्धेचा कालावधी 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. ओरिजिनल व्हिडीओ तसेच फोटो पोस्ट करा आणि अधिकृत प्रोफाइलवर फिचर होण्याचीही संधी मिळवा😍😍 मग वाट कसली बघता सुरु करा. #🌾शेती माहिती
🌾शेती माहिती - शेती माहिती शेतीबद्दल सगळं माहितीये ना ! चला , शेती माहिती व त्यासंबंधित पोस्ट शेअर करा ! - ShareChat