लोकांना ओळखता ओळखता आयुष्य चाललं,
आणि स्वताला ओळखायचं राहुन गेलं..
दुसऱ्यांच्या डोळ्यात मान्यता शोधताना, आपल्या मनाचं आरसं धूसर झालं.
स्वताला ओळखा,कारण तिथंच आहे खरी शांती.
कधी स्वतःशी बोला, विचारा--मी कोण आहे?
काय आहे माझं अस्तित्व.
काय देतं मला आनंद, निस्वार्थीपणे?
इतरांना समजून घेणं सोपं असतं,पण स्वतःला समजून घेणं अवघड असतं.
स्वताला ओळखा, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सापडता,
तेव्हा जगही नव्यानं दिसू लागतं. स्पष्ट, सुंदर, आणि सत्य...
#👧Girls status #📸 माझी फोटोग्राफी #🏛️राजकारण #📹Video स्टेट्स #😎आपला स्टेट्स