Saourabh Bansod
ShareChat
click to see wallet page
@saurabhbansod07
saurabhbansod07
Saourabh Bansod
@saurabhbansod07
जय श्रीराम
#🫕जागतिक अन्न दिन😋
🫕जागतिक अन्न दिन😋 - SSharechau 16 @मुरलीथिर साऊन > जागतिक अन्न दिन dada8824 €ua| ढैव्ढैढ्यनष्यJ अच्चची Kತ೮ೆೊಪ ಟಷ पिकविणाऱ्याा शैतकरी ಟತ@ಳಪುರಢ SSharechau 16 @मुरलीथिर साऊन > जागतिक अन्न दिन dada8824 €ua| ढैव्ढैढ्यनष्यJ अच्चची Kತ೮ೆೊಪ ಟಷ पिकविणाऱ्याा शैतकरी ಟತ@ಳಪುರಢ - ShareChat
#📢15 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢15 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - स्वप्नं ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्नं ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत. भारतरत्न, मिसाईल मॅन योगेश चेद्रे 5i பப.அ. अब्दुल कलाम যানা সযনীনিমিন विनम्र अभिवादन स्वप्नं ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्नं ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत. भारतरत्न, मिसाईल मॅन योगेश चेद्रे 5i பப.அ. अब्दुल कलाम যানা সযনীনিমিন विनम्र अभिवादन - ShareChat
#😠मुंबईत कबुतरखाना वरून पुन्हा वाद🕊️
😠मुंबईत कबुतरखाना वरून पुन्हा वाद🕊️ - लोकसत्ता.com जरुखक़्ावरील @Prdiksne बंदी योग्यच. a a ৫6 कबुतरांमुळे कोणत्या प्रकारचे रोग होतात, [ याबद्दल अनेक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. [ कबुतरांना खायला देऊ नये, असे उच्च न्यायालयाने सांगूनही जर ಹuf खायला टाकत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई a 99 करणे गरजेचे आहे. राज ठाकरे, मनसे अध्यक्ष OX6 @Loksattalive Follow Us: लोकसत्ता.com जरुखक़्ावरील @Prdiksne बंदी योग्यच. a a ৫6 कबुतरांमुळे कोणत्या प्रकारचे रोग होतात, [ याबद्दल अनेक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. [ कबुतरांना खायला देऊ नये, असे उच्च न्यायालयाने सांगूनही जर ಹuf खायला टाकत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई a 99 करणे गरजेचे आहे. राज ठाकरे, मनसे अध्यक्ष OX6 @Loksattalive Follow Us: - ShareChat
#🎂HBD हार्दिक पांड्या🏏
🎂HBD हार्दिक पांड्या🏏 - ~AV  SMMSUNG | "AY HAPPYI BIRT PANDYA HARDIK ~AV  SMMSUNG | "AY HAPPYI BIRT PANDYA HARDIK - ShareChat
#🎂राहुल देशपांडे वाढदिवस
🎂राहुल देशपांडे वाढदिवस - डत्वीटवशास्त्रीय संगीत गॅथिकओणि अभिनेता. राहुल देशपांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! १० ऑक्टोबर डत्वीटवशास्त्रीय संगीत गॅथिकओणि अभिनेता. राहुल देशपांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! १० ऑक्टोबर - ShareChat
#📢महावितरण कर्मचारी 3 दिवस संपावर❌ Mahavitaran Strike: महावितरण कर्मचारी 3 दिवस संपावर; वीजपुरवठ्यासंंबंधी तक्रारी असल्यास कुठे साधाल संपर्क? Mahavitaran Strike: महाराष्ट्रात आजपासून वीज कर्मचारी ७२ तासांसाठी संपावर असणार आहे. वीजपुरवण्यासंबंधित काही तक्रारी असल्यास ग्राहकांनी कुठे करावा संपर्क? जाणून घ्या टोल फ्री क्रमांक मुंबई: महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने आपत्कालीन नियोजन केले आहे गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) करण्यात आला आहे. लागू संपकाळात वीजसेवा देणारे अभियंते व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.वीजपुरवठ्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल-फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.खासगीकरण नाही महावितरण कंपनीची ३२९ उपकेंद्रे कंत्राटी पद्धतीने चालविण्यास सुरुवात केल्याचा आरोप चुकीचा असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या ३२९ उपकेंद्रांचे खासगीकरण केलेले नाही. ही उपकेंद्रे महावितरणच्या संबंधित कार्यालयांच्या अधिपत्याखालीच आहेत. या उपकेंद्रांतील केवळ बाह्यस्रोत कुशल मनुष्यबळासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्यासंदर्भात संबंधित एजन्सींना कार्यायादेश देण्यात आले. यात कोणत्याही प्रकारे खासगीकरण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
📢महावितरण कर्मचारी 3 दिवस संपावर❌ - ShareChat
#📢मैथिली ठाकूर निवडणुकीच्या आखाड्यात
📢मैथिली ठाकूर निवडणुकीच्या आखाड्यात - MIMESNDw नवभारत TI[SNOWNAVAHARAI COA WATCHVIDEO बिहार ' में चुनाव लड़़ने पर खुलकर बोलीं मैथिली ठाकुर! MIMESNDw नवभारत TI[SNOWNAVAHARAI COA WATCHVIDEO बिहार ' में चुनाव लड़़ने पर खुलकर बोलीं मैथिली ठाकुर! - ShareChat
#🧶जागतिक कापूस दिन➡️
🧶जागतिक कापूस दिन➡️ - तिक कापूस दिन SharcChat @ASHOKB ऑक्टोबर ७ दिवशी कापसाचे महत्त्व या कापूस उत्पादक शेतक्ऱ्यांचे ीिल्त्केद्यपेसाचह য্রীণনীন আতি इतर उद्योगांमधील भूमिका यावर प्रकाश टाकला जातो. हा दिवस कापूस उद्योगातील शाश्वतता वाढवण्यासाठी आणि जागतिक पातळीवर कापसाला महत्त्व देण्यासाठी साजरा केला जातो. तिक कापूस दिन SharcChat @ASHOKB ऑक्टोबर ७ दिवशी कापसाचे महत्त्व या कापूस उत्पादक शेतक्ऱ्यांचे ीिल्त्केद्यपेसाचह য্রীণনীন আতি इतर उद्योगांमधील भूमिका यावर प्रकाश टाकला जातो. हा दिवस कापूस उद्योगातील शाश्वतता वाढवण्यासाठी आणि जागतिक पातळीवर कापसाला महत्त्व देण्यासाठी साजरा केला जातो. - ShareChat