🔴 कफ सिरप ने घेतला 18' मुलांचा बळी...
🔴 कोल्ड्रिफ कफ सिरप वर बंदी...
प्रत्येक बाबतीत प्रशासन हे नेहमीच झोपेलेलच अस्त...! जोवर काही दुर्घटना घडत नाही तोवर प्रशासनाला जाग येतच नाही, ही या देशातील सर्वात मोठी खंत आहे...! तो पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, मुख्यमंत्री असो, कुठलाही नेता असो वा सर्वसामान्य असो.
##कफ सिरप ने घेतला 18 चिमुकल्यांचा जीव##18 चिमुकल्यांचा जीव गेल्यावर झोपलेल्या प्रशासनाला आली जाग#कोल्ड्रिफ कफ सिरप ने घेतला 18 मुलांचा बळी#कोल्ड्रिफ कफ सिरप ने घेतला 18 मुलांचा बळी#news
कफ सिरप ने घेतला 18' मुलांचा बली...
प्रत्येक बाबतीत प्रशासन हे नेहमीच झोपलेलच अस्त...! जोवर काही दुर्घटना घडत नाही तोवर प्रशासनाला जाग येतच नाही, ही या देशातील सर्वात मोठी खंत आहे...! तो पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, मुख्यमंत्री असो, कुठलाही नेता असो वा सर्वसामान्य असो.
#news#⚕️आरोग्य#⚡️लेटेस्ट व्हिडीओ#📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा... 🇮🇳.. ❤️...
#📝कविता / शायरी/ चारोळी#📝देशभक्ती कोट्स/शायरी✒️#I ❤️️ इंडियन आर्मी 🇮🇳#📲देशभक्ती स्टेटस#📲देशभक्ती स्टेटस#🇮🇳 लाखात एक माझा फौजी
क्या लेकर आया...!... 🤔...!!!
#📝कविता / शायरी/ चारोळी#✍️ विचार#सत्य आणि अनुभव#सत्य कलयुगाचे#मृत्यु एक अटळ सत्य
https://youtube.com/shorts/Af5ZGCvUM2E?si=MGWnTSUcAW7_69AN
भीम जयंती लवकरच... 🙏...
💙... जय भीम... 💙
👉 शीर्षक : "देव माणुस"
"देव" नाही अमच्याकडे...!
"देव माणुस" आहे...!!
त्या देव माणसामुळे...!
आज अमचा मान आहे...!!
मान आहे...!
अमचा स्वाभिमान आहे...!!
गर्व नाही अम्हाला...!
त्याचा अम्हा अभिमान आहे...!!
"देव" नाही अमच्याकडे...!
"देव माणुस" आहे...!!
देवांनाही लाजवेल असा तो महान आहे...!
लोकांकडे असती देव 33' कोटी...!!
देव अमचा कोट्टी...! कोटींचा तारणहार आहे...!
दलित, पीडित, दिन, दुबळ्यांचा तो प्राण आहे...!!
माणसातली माणुस्की जागवणारा तो महामानव महान आहे...!
"देव" नाही अमच्याकडे...!
"देव माणुस" आहे...!!
गरीब असलो जरी आम्ही...!
माणुस्कीची अमच्याकडे खान आहे...!!
दिला मंत्र हाच बापाने अम्हा...! महान आहे...!!
"देव" नाही अमच्याकडे...!
"देव माणुस" आहे...!!
देवांनाही लाजवेल असा तो महान आहे...!
अशा या महामानवास...
कोटी... कोटी... प्रणाम... 🙏...
💙... जय भीम... 💙
@saty_kalyugache
#💙 भीम जयंती लवकरच 💙#भीम जयंती लवकरच🙏 🇪🇺💙#☸️जय भीम#🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर#🙏 बाबांचे स्टेटस