आंबेडकरांनी सांगितले होते कारण...
why Dr. Babasaheb Ambedkar chose to accept Buddhism and what reasons he shared behind this historic decision. Detailed insights into his thoughts and vision. | डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धर्म का आवडतो, याबाबत सविस्तर भाष्य केले होते. "मला बौद्ध धर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्ववं सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वं शिकवतो.