♾️♾️♾️♾️🔰🌀🔰♾️♾️♾️♾️
*🙏आभारीय शब्दसुमने*🙏
♾️♾️♾️♾️🔰🌀🔰♾️♾️♾️♾️
*🚩आज माझ्या काव्य त्रिवेणी रचनेला सर्वोत्कृष्ट स्थानी विराजमान करून गौरविण्यात आल्याबद्दल समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर, समूहाच्या सचिव आदरणीय पल्लवी ताई , मुख्य प्रशासक आदरणीय सविता ताई, सहप्रशासक आदरणीय स्वाती ताई, आदरणीय तारका ताई, आदरणीय वृंदाताई, आदरणीय संग्राम दादा, आदरणीय विष्णू दादा, सर्व सर्व सहप्रशासक परिक्षकांची मी मनापासून खूप खूप आभारी आहे.*.👏👏👏👏🙏🙏
*आजचा हा पुरस्कार माझ्या साठी आश्चर्यांचा सुखद धक्काच आहे.*
*हा आठवडा फार... विचित्र होता.. मुलीला फूड पॉईंजन झाले... तब्बेत खुप खालवली त्यामुळे मला लगेच पुणे यावं लागलं... तिची हालत बघता... मलाच गहिवरून आले..प्रश्न पडला आपल्या काळजाच्या तुकड्याला का आपण दूर ठेवतो*...???
या सर्व व्यसतेत दीपोत्सव समूहात जॉईन व्हायचं राहून गेले.
दोन दिवसाआधी माझी जिवलग सखी स्वाती ताईचा मॅसेज आला...अगं दीपोत्सव समूह जॉईन कर आणि साहित्य पाठव.
मी लगेच साहित्य पाठवलं... परंतु पैसे पाठवले नाही दादाला.
काल जेव्हा दादांना पैसे पाठवले, तेव्हाच दादांनी फोटो पाठवा मॅसेज केला.. मला वाटले कि दीपोत्सव साप्ताहिक साठी आहे.
आणि सकाळी बघते तर काय... वनिता ताईचा मॅसेज.. अभिनंदन ताई.... 😄😄
वाटलं हे कधी झाले.
*इतक्या धावपळीत... टेन्शन मध्ये असतांना... चेहऱ्यावर हसू उमटले आणि कित्येक दिवसांनी आज कितीतरी वेळ एकटीच मनसोक्त हसले... हे सर्व घडले राहुल दादा आपल्यामुळे.... 🙏🙏🙏👏👏*
*मी खुप खूप आभारी आहे. समूहाप्रति कृतज्ञआहे आणि आजन्म राहणार.*
,*मला समूहातील ताई दादांनी माझ्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे.*
♾️♾️♾️♾️🔰🌀🔰♾️♾️♾️♾️
*सौ इंदू मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
https://x.com/shiledarmarathi/status/1977074331751751995?s=08 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #आजची ताजी बातमी #📝कविता / शायरी/ चारोळी #ताजी बातमीं
♾️♾️♾️♾️🔰🌀🔰♾️♾️♾️♾️