निलेश मालवणकर
ShareChat
click to see wallet page
@nil44
nil44
निलेश मालवणकर
@nil44
॥ साई सरकार ॥
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #✨रविवार स्पेशल✨ #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #💪आरोग्य अपडेट्स #🌐 देश- विदेश अपडेट्स
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - ShareChat
01:30
https://www.facebook.com/share/r/19KCBHu85E/ #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📢11 ऑगस्ट अपडेट्स🆕 #📲व्हायरल व्हिडिओ #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#🥳जन्माष्टमी स्टेट्स #📢11 ऑगस्ट अपडेट्स🆕 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
🥳जन्माष्टमी स्टेट्स - ShareChat
00:42
नमस्ते, गणेशोत्सवासाठी देणगी... बिग बझार (Big Bazaar) ₹ 00/00 डी-मार्ट (D-Mart) ₹ 00/00 झोमॅटो (Zomato) ₹ 00/00 स्विगी (Swiggy) ₹ 00/00 फ्लिपकार्ट (Flipkart) ₹ 00/00 ॲमेझॉन (Amazon) ₹ 00/00 मिंत्रा (Myntra) ₹ 00/00 मीशो (Meesho) ₹ 00/00 तुमच्या परिसरातील दुकानदारांकडून... ₹ 251/-, ₹ 501/-, ₹ 1001/-, ₹ 1501/-, ₹ 2001/-, ₹ 5001/-...... गणेशोत्सवासाठी देणगी देणारे हे दुकानदार आहेत, पण आपण सणासाठी खरेदी मात्र ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि डी-मार्टमधून करतो, बरोबर ना...? जेव्हा आपल्या परिसरातील दुकानदार आपला धर्म पाळतात, तेव्हा आपणही त्यांच्याकडूनच वस्तू खरेदी करून आपला धर्म पाळूया. आपल्या गावातील बाजारपेठ टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य नाही का? त्यामुळे, ऑनलाइन खरेदी बंद करा 🙏. आपल्या गावातील आणि परिसरातील दुकानांमधून खरेदी करूया, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि आपण आपली ओळख टिकवून ठेवू. माझ्या सर्व व्यापाऱ्यांना एक विनंती 🙏, जेव्हा ग्राहक तुमच्याकडे खरेदीसाठी येतात, तेव्हा त्यांना चांगल्या आणि परवडणाऱ्या दरात वस्तू द्या. यावर्षीचा उत्सव आपल्याच गावातील लोकांसोबत मिळून साजरा करूया. धन्यवाद 🙏 .#📢11 ऑगस्ट अपडेट्स🆕 #📢11 ऑगस्ट अपडेट्स🆕
#🤩01 ऑगस्ट अपडेट्स🆕 #🆕ताजे अपडेट्स #🚩 जय जय महाराष्ट्र माझा #📲व्हायरल व्हिडिओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 रक्तदानाचे महत्व किती आहे हे एका रुग्णाच्या नातेवाईकाला विचारा. त्यांची तगमग कधी जवळून पाहिली तर लक्षात येईल की, रक्तदान करणे किती मोलाचे आहे. आज मुंबईत इतकी लोकसंख्या असताना देखील रक्तपेढीत रक्ताचा साठा कमी पडतो. त्यासाठी येत्या ३ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहोत. त्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन माणुसकी जपा! भरघोस बक्षिसे जिंका!!!
🤩01 ऑगस्ट अपडेट्स🆕 - ShareChat
01:37
अति तातडीचे आहे सगळ्या ग्रुपवर पाठवा 🙏 #😎आपला स्टेट्स #🆕ताजे अपडेट्स #☀️गुड मॉर्निंग☀️
😎आपला स्टेट्स - ShareChat
00:36
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🆕ताजे अपडेट्स #😎आपला स्टेट्स #😔Sad Status #🙋‍♂️Thank You🙂 morning 🌄
☀️गुड मॉर्निंग☀️ - ShareChat