💯💯💯आणि खरं सांगु का हा सुद्धा एक परंपरेचा भाग होता...
आणि ही वयाची पस्तिशी ओलांडलेली मंडळी आहेत ना हीने बदल तर बघितला पण त्या बदलाचा भाग झाली आणि स्वतःला झपाट्याने बदलत असणाऱ्या काळानुरूप बदलून घेतलं... मग कशी वाटली रील सांगा आणि आठवणी ताज्या झाल्या तर लाईक करा की मग... तुमचाच...✒️✒️✒️ मी माझा सांगाती...
# #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #😊Feeling happy #😍Marathi Status King #😍इमोशनल स्टेटस😊