मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट ०.२५% ने घटवला; तुमच्या ५० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती कमी होणार?
मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट ०.२५% ने घटवला; तुमच्या ५० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती कमी होणार? - RBI MPC Policy : रिझर्व्ह बँकेने आज एक मोठा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे बँक कर्जाच्या हप्त्यांना दिलासा मिळाला. आर्थिक आढावा जाहीर करताना, गव्हर्नरांनी रेपो दरात ०.२५% कपात केली, ज्यामुळे तो ५.२५% पर्यंत खाली आला. . Find Latest Business Articles at Lokmat.com