#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏श्री स्वामी समर्थ📿 #✍️सुविचार #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏प्रेरणादायक / सुविचार म्हणतात - आपण स्वत:ला कोणत्या दृष्टीकोणातुन पाहता त्यावरचं आपल्या भविष्यातील आनंद अवलंबुन असतो.*
*धुळ बसलेल्या मनाचा प्रत्येक, सांदी कोपरा आज झटकुन पाहिला, आठवणींची फुलपाखरं अलगद उडाली, पण गहिवरलेला एक कोनाडा, मात्र तसाच हटकुन राहिला...*
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸*
*श्री स्वामी समर्थ (मूळ) वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट २८•११•२०२५ शुक्रवार विशेष वस्त्रअलंकार पूजा ✨🌸*