आपण ज्या व्यक्तीला मनापासून जीव लावतो प्रेम करतो त्या व्यक्तीला आपण मिळवू नाही शकत त्या व्यक्तीचा आपल्याला त्याग हा करावाच लागतो
कारण त्याग ही एकच आणि सगळ्यात मोठी पावती असते आपल्या खऱ्या प्रेमाची
बाकी आठवणी असतात सोबत कधी रडवतात तर त्याच कधी चेहऱ्यावर गोड हसू आणतात.
त्याग आणि आठवणीशिवाय खर प्रेम अपूर्ण असत
❤️❤️❤️❤️ #💔जख्मी दिल #💔प्रेम की यातना #❤️लव्ह video #😍Love रिलेशन #🎭Whatsapp status