*विद्येविना मती गेली|*
*मती विना नीती गेली||*
*नीतीविना गती गेली|*
*गतीविना वित्त गेले ||*
*वित्त विना शूद्र खचले|*
*एवढे अनर्थ एका अविद्येने केले||*
*राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे भारतीय समाज व्यवस्था सुधारणे मध्ये मोलाचे योगदान आहे शिक्षण,* *महिला ,दलितांना समाजात स्थान, अनिष्ट रूढी ,प्रथा यांच्या विरोधात लढणारे ,सत्यशोधक*
*राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ..*
🙏💐🌼💐🙏
💐🙏🏻💐
#🌸महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी💐 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🎭Whatsapp status #☸️जय भीम #🙏बौद्ध धर्म