सज्जन सुरज्या
ShareChat
click to see wallet page
@idontlikewaiting
idontlikewaiting
सज्जन सुरज्या
@idontlikewaiting
शेती 🌾 माती संस्कृती शी कटीबद्ध.
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग #❤️I Love You
🥰प्रेम कविता📝 - 13/10/2025, 10:09 am Default notebook 164 #प्रेम बीम मी रोज ठीक असण्याचा दिखावा करतो खरं तर माझ्या भावनेने मागेच आत्महत्या केली जेव्हा तिच्या बापाने ओळखीच असलेलं प्रेम नाकारलं आणि कर्ज काढून एका अनोळखीला हुंडा देऊन आपल्या मुलीच लग्न लावलं. सुरज्या 13/10/2025, 10:09 am Default notebook 164 #प्रेम बीम मी रोज ठीक असण्याचा दिखावा करतो खरं तर माझ्या भावनेने मागेच आत्महत्या केली जेव्हा तिच्या बापाने ओळखीच असलेलं प्रेम नाकारलं आणि कर्ज काढून एका अनोळखीला हुंडा देऊन आपल्या मुलीच लग्न लावलं. सुरज्या - ShareChat
#🥰प्रेम कविता📝 #🌹प्रेमरंग
🥰प्रेम कविता📝 - #खूप काही बाकी आहे.. आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे.. राजगडावरचा मुक्काम बाकी आहे, सह्याद्रीच्या घाटात जगायचे अजून बाकी आहे, समुद्राच्या तळातून शब्द मोती शोधायचे बाकी आहेत, ढगांच्या काफिल्यातून दोन थेंब चोरायचे अजून बाकी आहेत. अजून??? अजून "माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे" हे तुला सांगायचं बाकी आहे.. आयुष्याला आयुष्यासारखं जगायचं बाकी आहे. आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे!!! सुरज्या #खूप काही बाकी आहे.. आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे.. राजगडावरचा मुक्काम बाकी आहे, सह्याद्रीच्या घाटात जगायचे अजून बाकी आहे, समुद्राच्या तळातून शब्द मोती शोधायचे बाकी आहेत, ढगांच्या काफिल्यातून दोन थेंब चोरायचे अजून बाकी आहेत. अजून??? अजून "माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे" हे तुला सांगायचं बाकी आहे.. आयुष्याला आयुष्यासारखं जगायचं बाकी आहे. आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे!!! सुरज्या - ShareChat
#❤️I Love You #🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🥰प्रेम कविता📝
❤️I Love You - #शब्द वेडा ती :- काय आहे मी तुझ्यासाठी ? सांगण सोप्प नाही पण प्रयत्न करतो मी माझी नसून हि माझी आहेस तु माझ्या हरवलेल्या डोळ्यातलं स्वप्न आहेस तु माझ्या डोळ्याजवळच काजळ आहेस तु माझ्या प्रत्येक स्वप्नात हजर आहेस तुन पूर्ण होणारी इच्छा आहेस तु कधीच जवळ नसणार माझा चंद्र 31184 3 आहेस तु माझ्या आवडत्या गोष्टी मधून एक हजार दुःखा समोर लपलेले हसू आहेस तु माझी नसून ही माझी आहेस तु कधी माझी झालीस तर सांगायचं प्रयत्न करीन तुला, मनात कशी रुजली आहेस तु माझी नसून हि माझी आहेस तु. सुरज्या #शब्द वेडा ती :- काय आहे मी तुझ्यासाठी ? सांगण सोप्प नाही पण प्रयत्न करतो मी माझी नसून हि माझी आहेस तु माझ्या हरवलेल्या डोळ्यातलं स्वप्न आहेस तु माझ्या डोळ्याजवळच काजळ आहेस तु माझ्या प्रत्येक स्वप्नात हजर आहेस तुन पूर्ण होणारी इच्छा आहेस तु कधीच जवळ नसणार माझा चंद्र 31184 3 आहेस तु माझ्या आवडत्या गोष्टी मधून एक हजार दुःखा समोर लपलेले हसू आहेस तु माझी नसून ही माझी आहेस तु कधी माझी झालीस तर सांगायचं प्रयत्न करीन तुला, मनात कशी रुजली आहेस तु माझी नसून हि माझी आहेस तु. सुरज्या - ShareChat
#शेतकरी #शेतकरी #⛳⛳बळीराजा⛳⛳
शेतकरी - बळीराजाच्या कष्टातला प्रामाणिक वाटेकरी! बळीराजाच्या घामाचा निःशब्द साक्षीदार , जमिनीच्या छातीवरती नांगर कोरत भविष्य पेरणारा खरा भागीदार! बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा. सुरज्या बळीराजाच्या कष्टातला प्रामाणिक वाटेकरी! बळीराजाच्या घामाचा निःशब्द साक्षीदार , जमिनीच्या छातीवरती नांगर कोरत भविष्य पेरणारा खरा भागीदार! बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा. सुरज्या - ShareChat
#🌹प्रेमरंग #❤️I Love You #🥰प्रेम कविता📝 #📝कविता / शायरी/ चारोळी
🌹प्रेमरंग - एक काळ होता, जेव्हा अशा प्रेमासाठी लोक प्राण 4, टाकायचे. नवरा म्हणजे त्याचं अस्तित्व गहाण म्हणजेच बायकोचं जग. आज मात्र... लग्न झाल्यावर दोन दिवसातच , काही ளி आपल्या नवऱ्याला মপননান, সাণি আমাগ সমনী 'নী' एक boyfriend, जो लग्नाआधी पासून मनात घर करून बसलेला असतो. लग्न म्हणजे जबाबदारी नाही, तर अडथळा वाटायला लागला आहे. ह्या आजीने आपल्या नवऱ्याचं प्रेम नदीच्या पाण्यासारखं निर्मळ जपलं, आणि आजच्या काही त्याच पाण्यात विष मुलींनी मिसवून  प्रेमाचं खरं रूप गमावलं... हे फोटो त्या काळाच्या आणि आजच्या काळाच्या प्रेमाचं, नात्याचं, श्रद्धेचं आणि अधःपतनाचं वास्तव दाखवतात. सुरज्या एक काळ होता, जेव्हा अशा प्रेमासाठी लोक प्राण 4, टाकायचे. नवरा म्हणजे त्याचं अस्तित्व गहाण म्हणजेच बायकोचं जग. आज मात्र... लग्न झाल्यावर दोन दिवसातच , काही ளி आपल्या नवऱ्याला মপননান, সাণি আমাগ সমনী 'নী' एक boyfriend, जो लग्नाआधी पासून मनात घर करून बसलेला असतो. लग्न म्हणजे जबाबदारी नाही, तर अडथळा वाटायला लागला आहे. ह्या आजीने आपल्या नवऱ्याचं प्रेम नदीच्या पाण्यासारखं निर्मळ जपलं, आणि आजच्या काही त्याच पाण्यात विष मुलींनी मिसवून  प्रेमाचं खरं रूप गमावलं... हे फोटो त्या काळाच्या आणि आजच्या काळाच्या प्रेमाचं, नात्याचं, श्रद्धेचं आणि अधःपतनाचं वास्तव दाखवतात. सुरज्या - ShareChat
#👨‍👩‍👧‍👦आई-बाबा #🙏 बाबांची शिकवण #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार
👨‍👩‍👧‍👦आई-बाबा - बाप अन मिठी. काल निमित्त होत धाराशिव ला जायचं कारण ही तसच होत आपला हक्काचा मराठी माणूस येणार होता जो आपल्या बोली भाषेतून लोकांना आपला भूतकाळ जगण्यास भाग पाडतो अन त्याच नाव म्हणजे सौरभ भोसले सातार मधल्या कोरेगाव या छोट्याश्या गावातून आलेला एक मराठी तरुण त्याने आपण जगलेल्या शाळेतील अन कॉलेज मधल्या गोष्टी सांगितल्या थोड्याक्यात दोस्ती काय असती हे सांगितलं अन त्यातच त्याने एक प्रश्न विचारला इथे बसलेले असे किती जण आहेत ज्याने आपल्या बापाला मिठी मारली अन डोळ्यात पाणी आलं माझ्या आज सगळं काही आपल्याकडं आहे ते आपल्या बापामुळं च बाहेर कुठे गेलो तर तु यांच्या मुलगा का अस म्हणून च आपली ओळख आहे आणि तरी सुध्या वयाची २५ गाठली अन आपण आपल्या बापाला एक मिठी नाय मारू शकलो याचं दुःख होत. तो दिवस ही कधी येईल माहित नाही पण ज्यांना जमलं त्यांनी आपला बापाला एक मिठी नक्की मारा बापावर बोलायला खूप आहे एक दिवस नक्की बोलेल सध्या एवढंच. सुरज्या बाप अन मिठी. काल निमित्त होत धाराशिव ला जायचं कारण ही तसच होत आपला हक्काचा मराठी माणूस येणार होता जो आपल्या बोली भाषेतून लोकांना आपला भूतकाळ जगण्यास भाग पाडतो अन त्याच नाव म्हणजे सौरभ भोसले सातार मधल्या कोरेगाव या छोट्याश्या गावातून आलेला एक मराठी तरुण त्याने आपण जगलेल्या शाळेतील अन कॉलेज मधल्या गोष्टी सांगितल्या थोड्याक्यात दोस्ती काय असती हे सांगितलं अन त्यातच त्याने एक प्रश्न विचारला इथे बसलेले असे किती जण आहेत ज्याने आपल्या बापाला मिठी मारली अन डोळ्यात पाणी आलं माझ्या आज सगळं काही आपल्याकडं आहे ते आपल्या बापामुळं च बाहेर कुठे गेलो तर तु यांच्या मुलगा का अस म्हणून च आपली ओळख आहे आणि तरी सुध्या वयाची २५ गाठली अन आपण आपल्या बापाला एक मिठी नाय मारू शकलो याचं दुःख होत. तो दिवस ही कधी येईल माहित नाही पण ज्यांना जमलं त्यांनी आपला बापाला एक मिठी नक्की मारा बापावर बोलायला खूप आहे एक दिवस नक्की बोलेल सध्या एवढंच. सुरज्या - ShareChat
#🌹प्रेमरंग #❤️I Love You #💖रोमॅन्टीक Love
🌹प्रेमरंग - 27/06/2025,6.59 pm 631 Default notebook प्रेम बीम. सहज म्हटलं, guflt' कालच "हल्लीत तू प्रेम विषयावर का लिहीत नाहीस?" विषय टाळला.. कारण काय सांगणार? जे कधीकाळी हृदयाचा गाभा होतं, तेच आज शरीराच्या बाजारात दलालासारखं फिरत आहे! मुला मुलीचं " प्रेम" म्हणजे शरीराच्या गरजेचा सौदा. नवऱ्या बायकोचं " प्रेम" म्हणजे फक्त जगासमोरचं wellness certificate' आणि " मैत्री "? ती तर पुस्तकाच्या मागच्या पानांतच स्क्रीनवरच जगणारी, ' स्टोरी।तच जपली rifecft 3118. जाणारी कसं लिहू या " प्रेमाबद्दल? जिथं भावना राहिल्यात फक्त इमोजीत, जिथं नात्याचा गंध नाही तर नोटांचा सुगंध आहे, जिथं आपुलकी म्हणजेच शिकार आहे! मी विषय टाळतोच. कारण मेणाच्या जगात ज्वालांची कविता कोण वाचणार? मी लिहीनच कधीतरी... जेव्हा या लबाड जगात पुन्हा एकदा जिवंत होईल तोच जुना अर्थ. तोच अर्थ जो एके काळी हृदयाच्या स्पंदनांतून उमगायचा! सुरज्या 27/06/2025,6.59 pm 631 Default notebook प्रेम बीम. सहज म्हटलं, guflt' कालच "हल्लीत तू प्रेम विषयावर का लिहीत नाहीस?" विषय टाळला.. कारण काय सांगणार? जे कधीकाळी हृदयाचा गाभा होतं, तेच आज शरीराच्या बाजारात दलालासारखं फिरत आहे! मुला मुलीचं " प्रेम" म्हणजे शरीराच्या गरजेचा सौदा. नवऱ्या बायकोचं " प्रेम" म्हणजे फक्त जगासमोरचं wellness certificate' आणि " मैत्री "? ती तर पुस्तकाच्या मागच्या पानांतच स्क्रीनवरच जगणारी, ' स्टोरी।तच जपली rifecft 3118. जाणारी कसं लिहू या " प्रेमाबद्दल? जिथं भावना राहिल्यात फक्त इमोजीत, जिथं नात्याचा गंध नाही तर नोटांचा सुगंध आहे, जिथं आपुलकी म्हणजेच शिकार आहे! मी विषय टाळतोच. कारण मेणाच्या जगात ज्वालांची कविता कोण वाचणार? मी लिहीनच कधीतरी... जेव्हा या लबाड जगात पुन्हा एकदा जिवंत होईल तोच जुना अर्थ. तोच अर्थ जो एके काळी हृदयाच्या स्पंदनांतून उमगायचा! सुरज्या - ShareChat
#माझी पहिली पोस्ट ✌ #👨‍👩‍👧‍👦आई-बाबा #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #🌹प्रेमरंग
माझी पहिली पोस्ट ✌ - day: Happy father's 'बापासारखे लहानपणी वाटायचं, बाबा जुन्या काळातले. . modern apps; TT trendy style; काय कळणार त्यांना आमचं life? तेव्हा म्हणायचो तुम्हाला काय माहिती या नव्या जगाबद्दल?" पण वयाचं एक वळण आलं जबाबदाऱ्या खांद्यावर आल्या.. 3TTTU बोलणं, विचार, निर्णय सगळं हळूहळू ' बापासारखं' झालं. त्यांचं गप्प बसणं आता समजतं, त्यांचं काळजीचं रागावणंही कळतं, कधीकाळी जुनं वाटणं, आज शहाणं वाटतं. बाबा मागे पडले, नव्हते ते पुढे गेले होते... आपल्याला समज यायला थोडा वेळ एवढंच. TIGI, सज्जन सुरज्या. day: Happy father's 'बापासारखे लहानपणी वाटायचं, बाबा जुन्या काळातले. . modern apps; TT trendy style; काय कळणार त्यांना आमचं life? तेव्हा म्हणायचो तुम्हाला काय माहिती या नव्या जगाबद्दल?" पण वयाचं एक वळण आलं जबाबदाऱ्या खांद्यावर आल्या.. 3TTTU बोलणं, विचार, निर्णय सगळं हळूहळू ' बापासारखं' झालं. त्यांचं गप्प बसणं आता समजतं, त्यांचं काळजीचं रागावणंही कळतं, कधीकाळी जुनं वाटणं, आज शहाणं वाटतं. बाबा मागे पडले, नव्हते ते पुढे गेले होते... आपल्याला समज यायला थोडा वेळ एवढंच. TIGI, सज्जन सुरज्या. - ShareChat