#👦Boys Attitude व्हिडिओ#😁कॉमेडी मोशन व्हिडिओ🎥... तिन विचारलं तुमच्या मैत्री मध्ये तुम्ही कोणत्या लेवल ला जाऊ शकता...मग मी बोललो हे बघ लेवल आमची...🧑🤝🧑💑😆💪🔥💯
#आपण आपल्या कर्म आणि कर्तव्यामध्ये..,
प्रामाणिक रहा..#मानव कर्म ...बहिण कोणाची पण असो तिच रक्षण करा कारण आज वाईट वेळ तिच्या परिवारावरती आले आहे उद्या तुमच्या परिवारावरती पण येऊ शकते..🙌🙏🏻🥹🤞💫💯
#🙏तुळजापूर निवासिनी जगदंबा श्री तुळजा भवानी देवी🙏#🚩🙏🙏 आईसाहेब तुळजाभवानी देवी तुळजापूर 🙏🙏🚩..चिमुकल्या मुलांची आई तुळजाभवानी ची वारी वडील बनले सारथी...🙌🔥🌼🍃💪💯🙏🏻