⭐dipali creation⭐
ShareChat
click to see wallet page
@dipalimi
dipalimi
⭐dipali creation⭐
@dipalimi
शुभेच्छा क्रियेटर
#🙏श्री दत्त जयंती🌷 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #दत्त जयंती #🙏भक्ती सुविचार📝 #🙏भक्ती मोशन व्हिडिओ
🙏श्री दत्त जयंती🌷 - ShareChat
00:13
#👌प्रेरणादायी स्टेट्स #🙌प्रेरणादायी व्हिडीओ #😍इमोशनल स्टेटस😊 #🤘आत्मविश्वास 🥰 #😍Marathi Status King
👌प्रेरणादायी स्टेट्स - ٠ ٥ ٠ संसारातल्या गरिबीची कधी "लाज" नसावी. "जिद्द" साथीदार कट्टर असेंल तर यशस्वी होण्याची HI असावी. ठाम ٠ ٥ ٠ संसारातल्या गरिबीची कधी "लाज" नसावी. "जिद्द" साथीदार कट्टर असेंल तर यशस्वी होण्याची HI असावी. ठाम - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love #💝 लव्ह मोशन व्हिडिओ #❤️I Love You
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - ~ 9i951 ~ 9i951 - ShareChat
मात्र या योजनेसाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर चा महिना उलटलाय तरीही अजून नोव्हेंबर चे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही. यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात धाकधूक वाढली आहे. दरम्यान आता या योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरे तर लाडकी बहीण योजनेसाठीच्या केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने लाडक्या बहिणींना दिलासा देत केवायसी प्रक्रियेला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधी यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत अनेकांची ईकेवायसी पूर्ण झाली नाही आणि म्हणून मुदतवाढीची मागणी होऊ लागली. दरम्यान मुदतवाढीची मागणी पाहता शासनाच्या माध्यमातून केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा एक कामाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ज्या महिलांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नसेल त्यांनी या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन आता जाणकारांकडून करण्यात आले आहे. नोव्हेंबरचा हफ्ता कधी मिळणार ? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर मध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. खरंतर राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान उद्या संपन्न होणार आहे. दोन डिसेंबरला मतदान होईल आणि तीन डिसेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. दरम्यान मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर चा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच चार डिसेंबर नंतर पात्र ठरणाऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळू शकतात असा अंदाज आहे. खरेतर राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सध्या आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सध्यातरी पैसे मिळण्याची शक्यता नाहीये. पण निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर नोव्हेंबर चा हप्ता जमा होऊ शकतो. म्हणजे 4 डिसेंबरनंतर पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ##लाडकीबहिणयोजना #📲व्हायरल व्हिडिओ #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#लाडकीबहिणयोजना - मुख्यमंत्री 35 1 ( 8 ಕಿ 6 ೩ క్ట 0 க 1 = క్ష 1[;/(| = 1 @ ೯ बलोप्ना( 436 (೯ ೯ योजना 005 मुख्यमंत्री 35 1 ( 8 ಕಿ 6 ೩ క్ట 0 க 1 = క్ష 1[;/(| = 1 @ ೯ बलोप्ना( 436 (೯ ೯ योजना 005 - ShareChat
#😊Feeling happy #👦Boys Attitude व्हिडिओ #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #🎭Whatsapp status #💝 लव्ह मोशन व्हिडिओ
😊Feeling happy - ShareChat
00:19
#🌺प्रथम तुला वंदितो🙏 #🌺नमिले बाप्पाला #🙏गणपती स्टेटस #🎥भक्ती Video #🌺गणपती बाप्पा मोरया✨
🌺प्रथम तुला वंदितो🙏 - ShareChat
00:07
#आई #आईसाहेब #💖Love You Maa💖 #🧚‍♀️माझी आई #👨‍👩‍👧‍👦आई-बाबा
आई - ShareChat
00:28
#मार्गशीर्ष #शुभ दुपार #शुभ दुपार #🌺प्रथम तुला वंदितो🙏 #🙏संत बाळूमामा ✨
मार्गशीर्ष - मार्गशीर्ष पहिला गुरुवार मार्गशीर्ष पहिला गुरुवार - ShareChat
#शुभ सकाळ #🏹रावण दहण🙏 #🌷दसरा स्टेटस 🙏 #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🌷सरस्वती पुजन🙏
शुभ सकाळ - 8भि ष्टचिंतन आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून गवजयांदशम निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा ..! आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे तुमचे भरभराटीचे उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो॰ ೦೦೦ ৬5 8भि ष्टचिंतन आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून गवजयांदशम निमित्त मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा ..! आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे तुमचे भरभराटीचे उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो॰ ೦೦೦ ৬5 - ShareChat
#🏹रावण दहण🙏 #शुभ सकाळ #🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 #🌷सरस्वती पुजन🙏 #🌷दसरा स्टेटस 🙏
🏹रावण दहण🙏 - C365 ் -: fur !! मुहूर्त हस्रा नवसंकल्पाचा , सण दसरा हा उत्कर्षावा. wwwchitrakaviia com चैत्न्यास संजीवनी लाभोनी , होवो साजरा मनी , उत्सव तो नवहर्षाचा . विज्यादशमीच्या हार्दीक शुभेच्छा C365 ் -: fur !! मुहूर्त हस्रा नवसंकल्पाचा , सण दसरा हा उत्कर्षावा. wwwchitrakaviia com चैत्न्यास संजीवनी लाभोनी , होवो साजरा मनी , उत्सव तो नवहर्षाचा . विज्यादशमीच्या हार्दीक शुभेच्छा - ShareChat