
Devendra Fadnavis
@devendrafadnavis
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रामसेवक । कारसेवक |
भारतीय अंध महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि महाराष्ट्राची सुपुत्री गंगा कदम हिची सदिच्छा भेट घेतली. नुकत्याच पार पडलेल्या ‘Women’s T20 Cricket World Cup for the Blind 2025’ स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय महिला संघाला जेतेपद मिळवून दिले. तिने महाराष्ट्राचे व देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. तिच्या या कामगिरीवर आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. तिला भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
#शुभेच्छा #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
जगातील सर्वात मोठे संघटन असलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रखर राष्ट्रनिष्ठ नेतृत्व, आमचे नेते व प्रेरणास्थान मा. श्री. जे. पी. नड्डाजी यांना अखंड महाराष्ट्रातर्फे वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
#भाजपा #शुभेच्छा #वाढदिवस
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर, नाशिक येथे आगमन.
🕢 संध्या. ७.२० वा | ०१-१२-२०२५📍ओझर, नाशिक.
#नाशिक #महाराष्ट्र #भाजपा #निवडणूक #देवेंद्र फडणवीस
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ‘विजयी संकल्प सभा’.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕠 संध्या. ५.३० वा. | १-१२-२०२५📍आळंदी, पुणे.
#पुणे #महाराष्ट्र #भाजपा #निवडणूक #देवेंद्र फडणवीस
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार संजय जगताप व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ‘जाहीर सभा’.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार संग्राम थोपटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕞 दु. ३.४० वा. | १-१२-२०२५📍भोर, पुणे.
#पुणे #महाराष्ट्र #भाजपा #निवडणूक #देवेंद्र फडणवीस
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भोर, पुणे येथे आगमन.
🕞 दु. ३.३० वा. | १-१२-२०२५📍पुणे.
#महाराष्ट्र #भाजपा #निवडणूक #देवेंद्र फडणवीस #पुणे
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार प्रांजल चिंतामणी व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ‘जाहीर सभा’.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार सुरेश धस, आमदार योगेश टिळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕜 दु. १.४० वा. | १-१२-२०२५📍जामखेड, अहिल्यानगर.
#महाराष्ट्र #भाजपा #निवडणूक #देवेंद्र फडणवीस
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे आगमन.
🕜 दु. १.३० वा. | १-१२-२०२५📍अहिल्यानगर.
#महाराष्ट्र #भाजपा #निवडणूक #देवेंद्र फडणवीस
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बीड जिल्ह्यातील नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ‘विजयी संकल्प सभा’.
🪷 डॉ. ज्योती घोमरे (घुंबरे), नगराध्यक्ष उमेदवार - बीड नगर परिषद
🪷 गीता पवार, नगराध्यक्ष उमेदवार - गेवराई नगर परिषद
🪷 संध्या मेंडके, नगराध्यक्ष उमेदवार - माजलगाव नगर परिषद
🪷 रामचंद्र निर्मळ, नगराध्यक्ष उमेदवार - धारूर नगर परिषद
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕧 दु. १२.२० वा | १-१२-२०२५📍बीड.
#महाराष्ट्र #भाजपा #निवडणूक #बीड #देवेंद्र फडणवीस
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बीड येथे आगमन.
🕧 दु. १२.१५ वा. | १-१२-२०२५📍बीड.
#महाराष्ट्र #भाजपा #निवडणूक #बीड #देवेंद्र फडणवीस












